कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
बांबोळी-गोवा रुग्णालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिल्याच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात आपण स्वत: गोवा प्रशासनाशी चर्चा करणार आहोत, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. ...
अचानक लागलेल्या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्याआधीच संपूर्ण चार जळून खाक झाला. संपूर्ण चाराच जळून खाक झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
या नियमावलीवर चर्चा करून जिल्ह्यातील जी अति महत्त्वाची कामे करणे आवश्यक आहे, अशी कामे सुरू करण्यात येणार आहेत. २१ तारीखपासून जिल्ह्यामध्ये संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. मात्र, ही मोकळीक केवळ शासकीय कामांसाठी असणार आहे. लोकांनी घरातून बाह ...
रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात रत्नागिरी पोलिसांनी कडक धोरण स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. वाहनचालकांबरोबरच सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर ... ...
या बोटींची पाहणी केली असता त्यामध्ये वाळूचा साठा दिसून आला. मात्र, या बोटीही बेवारस असल्याचे दिसून आले. त्यामुळे कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, पथकाने या सर्व बोटी पाण्यात बुडविल्या. गोवळकोट भागात महसूल विभागाने केलेली ही सर्वात मो ...