लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
शाळेच्या वर्गखोलीतच तिने दिला बाळाला जन्म - Marathi News | She gave birth to the baby in the school classroom | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शाळेच्या वर्गखोलीतच तिने दिला बाळाला जन्म

रात्री १ वाजून २ मिनिटांनी रेणुका राठोड या मजूर महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. प्रसुती झाल्यानंतर पंधरा मिनिटांनी १०८ रुग्णवाहिका आली. त्यानंतर महिलेला खासगी रूग्णालयात दाखल केले. दवाखान्यातून पुन्हा ऊर्दू शाळेत आणले आहे. ...

व्यावसायिकांच्या पदरी निराशा, पारंपरिक मच्छिमारांचे मुदतपूर्वच पॅकप  सुरू - Marathi News | Traditional fishermen start premature packing | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :व्यावसायिकांच्या पदरी निराशा, पारंपरिक मच्छिमारांचे मुदतपूर्वच पॅकप  सुरू

यंदाचा मत्स्य हंगाम पारंपरिक रापण आणि गिलनेटधारक मच्छिमारांसाठी अतिशय चिंताजनक गेला आहे. मत्स्य हंगामाच्या सुरुवातीला वादळी वाऱ्यांनी जोर केला. आॅक्टोबरमध्ये ह्यक्यारह्ण वादळामुळे अनेक मच्छिमारांचे नुकसान झाले. मासेमारीही ठप्प राहिली. ...

लाखोंचे नुकसान :, काजू बागायतीस आग - Marathi News | Loss of lakhs:, Cashew orchard fire | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :लाखोंचे नुकसान :, काजू बागायतीस आग

बांदा : रोणापाल मळी भागातील तीन एकरातील काजू बागायत आगीच्या भक्ष्यस्थानी पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ऐन काजू हंगामात ... ...

संपूर्ण जिल्ह्यात रॅपिड टेस्ट करा - Marathi News | Perform rapid tests throughout the district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संपूर्ण जिल्ह्यात रॅपिड टेस्ट करा

सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणेवर ताण असल्याचे जाणवते. पोलीस, आरोग्य खाते, प्रशासकीय खात्यातील काही अधिकारी सोडले तर अन्य अधिकाऱ्यांना कुठलीही जबाबदारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेली नाही. पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी विविध तपासणी नाके किंवा जिथ ...

मत्स्य विभागाची गस्ती नौका काय करीत होती? कडक कारवाई करण्याची मागणी - Marathi News | What were the Fisheries Department patrol boats doing? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मत्स्य विभागाची गस्ती नौका काय करीत होती? कडक कारवाई करण्याची मागणी

दांडी येथून पारंपरिक गिलनेट प्रकारातील न्हैय मासेमारीस गेलेले महेंद्र पराडकर यांनी मत्स्य विभागास निवेदन सादर करून एलईडी मासेमारी बंद करण्याची मागणी केली आहे. पराडकर निवती दीपस्तंभाजवळील ३० वाव खोल समुद्रात मासेमारीस गेले होते.  ...

रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपाची मदत; चिपळूण नागरीची एक कोटीची मदत - Marathi News |  One crore assistance to Chiplun citizen | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपाची मदत; चिपळूण नागरीची एक कोटीची मदत

चव्हाण म्हणाले की, कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोेठे फटका बसला असून, भविष्यात आणखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. गोरगरीब जनतेला अशा परिस्थितीत मदत न मिळाल्यास मोठी अडचण न ...

.....त्यामुळेच रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त ठरला ! - Marathi News | That is why the district has become corona free | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :.....त्यामुळेच रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त ठरला !

लॉकडाऊनची अंमलबजावणी जनतेकडून करण्यात येत आहे़ लॉकडाऊनकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरही पोलीस यंत्रणेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे़  मात्र, शासनाला सहकार्य करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. ...

चिपळुणातील वाशिष्ठी पुलाचे काम पुन्हा सुरू - Marathi News | Resumption of work on Vashishti bridge at Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणातील वाशिष्ठी पुलाचे काम पुन्हा सुरू

परशुराम ते आरवली दरम्यानच्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू होते. त्यातच आता कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने महिनाभर हे काम बंद ठेवण्यात आले होते. परंतु, पावसाळ्यात ही कामे आणखी गुंतागुंतीची व अडचणीची ठरू शकतात. ...