कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
मोती तलावात पाणबगळे थव्यांनी भ्रमण करतात. एखाद्या माणसाची चाहूल लागली तरी भुर्रकन उडून जातात. त्यामुळे हे दृश्य विलोभनीय असते. पाणबगळ्यांसह पाणकावळ्यांचीही मजा ही वेगळीच असते. मोती तलावात सध्या पाणकावळ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...
गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर बांदा पोलीस गोव्यातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करत असताना काल बुधवारी रात्रौ १० वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी महेश भोई यांना या ट्रकचा संशय आल्याने त्यांनी ट्रकची तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली ...
कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, मंगळवार आठवडा बाजाराच्या दिवशी कणकवली शहरात गर्दी होऊ नये, आठवडा बाजार पूर्णत: बंद ठेवला जावा, फक्त जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची दुकाने खुली राहतील. ...
सध्या या महिलेची प्रसूती झाली असून ती ओरोस येथील शासकीय रुग्णालयात आहे. मात्र, सदर महिलेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे. ...
आजीबरोबर पूर्वा गावी गेली. हे दाम्पत्य आपले ह्यकर्तव्यह्ण बजावू लागले. ड्यूटीवरून घरी आले की पूर्वाच्या आठवणीने व्याकूळ झालेले हे दाम्पत्य व्हिडीओ कॉलवरून तिच्याशी बोलते. त्यावेळी ती आई... बाबा... म्हणून हाका मारते आणि या दोघांतील खाकी वर्दीतील अधिका ...
या सोहळ्याबद्दल बोलताना भाऊ मोहिते यांनी हा उपक्रम महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी राबवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अत्यंत साधेपणाने व कमी व्यक्तींच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला असल्याने खर्चात बचत झाली आहे. ...
रात्री १ वाजून २ मिनिटांनी रेणुका राठोड या मजूर महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. प्रसुती झाल्यानंतर पंधरा मिनिटांनी १०८ रुग्णवाहिका आली. त्यानंतर महिलेला खासगी रूग्णालयात दाखल केले. दवाखान्यातून पुन्हा ऊर्दू शाळेत आणले आहे. ...