कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
याबाबत पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले की, रिक्षा व्यवसासाला शासनाने परवानगी दिलेली नाही. पुढील आदेश येईपर्यंत कोणीही रिक्षा रस्त्यावर आणू नये. रिक्षा रस्त्यावर फिरताना दिसल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, ...
गेल्या महिन्यात पाडलोस केणीवाडा येथे अंगणात बसलेल्या शेतकºयाचा गव्याने पाठलाग केला. तसेच भुईमूग, माड, काजू, पोफळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. अशा घटना ताज्या असताना पुन्हा एकदा दांडेली येथील शेतात चार ते पाच गव्यांनी काजू बागायतीत ...
रत्नागिरी : ऑरेंज झोन आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांसाठी सोमवारपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. या शिथिलतेमध्ये ... ...
कणकवली बाजारपेठेत नागरिकांनी पुन्हा एकदा गर्दी केली होती तर अनेक दुकानेही उघडण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत ही गर्दी पांगविली. तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद करायला लावली . ...