कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कणकवलीत गांगोमंदिर ते शासकीय विश्रामगृहापर्यंत उड्डाणपूल होत आहे. या उड्डाणपुलाच्या कामाने गती घेतली आहे. ... ...
चाकरमान्यांना क्वारंटाईन करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी माध्यमिक विद्यालय इमारती व अन्य शासकीय इमारतीचा वापर करा. तशी तजवीज प्रशासनाने करावी असे सांगितले असता आपल्याला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार काम करावे लागेल. त्यात मी हस्तक्षेप करू शकत नाही, ...
कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिरानजीक १६ एप्रिल रोजी पोलीस कर्मचारी आशिष जमादार बंदोबस्ताला होते. यावेळी आपल्या घरासमोरून रस्त्यावर सारखी ये-जा करणाऱ्या जावेद शेखला पोलीस कर्मचारी जमादार यांनी अटकाव केला होता . यावरून राग आल्याने जावेद याने त्यांना ...
सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका वाढत आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक ढग भरून आले आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. माणगांव येथील धरणवाडी, बेनवाडी, आंबेरी येथे वादळामुळे अनेकांच्या घरांची छपरे व अंगणावरील पत्र्यांची शेड उड ...
याशिवाय हॉटस्पॉट वगळून परराज्यात व परजिल्ह्यात अडकलेले जिल्ह्यातील जे लोक जिल्ह्यात परत येऊ इच्छितात त्यांच्याविषयीचे प्रस्तावही संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.कोरोना संदर्भात घ्यावयाच्या सर्व दक्षता घेऊन व्यवहार करावयाचे आहेत, अ ...