शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

सिंधुदूर्ग : अवैध पर्ससीन, एलईडी मासेमारी बंद व्हावी--पारंपरिक  मच्छिमार

सिंधुदूर्ग : जनतेची सेवा हाच खरा धर्म ! परशुराम उपरकर-कणकवलीत सत्कार सोहळा

सिंधुदूर्ग : प्रश्न न सोडविणाऱ्या लोकप्रतिनिधींना जाब विचारावा !--परशुराम उपरकर

सिंधुदूर्ग : उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या १२ जादा बसेस- प्रकाश रसाळ

सिंधुदूर्ग : म्हैस निघाली खड्ड्यातून बाहेर -मालवण येथील घटना

सिंधुदूर्ग : वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे निगुडे गाव अंधारात

सांगली : शिराळा तालुक्यात वादळाच्या तडाख्याने लाखोंचे नुकसान-पंचनाम्यांबाबत उदासीनता-आंबे गळून पडले

सिंधुदूर्ग : जालियनवाला बाग हत्याकांडातील शहीद क्रांतिवीरांना श्रद्धांजली 

सिंधुदूर्ग : एलईडी मासेमारीचा धुमाकूळ : गोव्यातील नौका जेरबंद : मत्स्य विभागाची कारवाई

सिंधुदूर्ग : राम नामाच्या गजराने  परिसर दुमदुमला!-कणकवलीत रामजन्म उत्सव