लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर, मराठी बातम्या

Kishori pednekar, Latest Marathi News

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  
Read More
२५ वर्ष सत्तेची बोरं चाखलेले आता शड्डू ठोकतायत, किशोरी पेडणेकरांचा निशाणा - Marathi News | kishori pednekar slams bjp over bmc election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२५ वर्ष सत्तेची बोरं चाखलेले आता शड्डू ठोकतायत, किशोरी पेडणेकरांचा निशाणा

राजाचा जीव जर पोपटात आहे तर मग तुमचा जीव नक्की कशात अडकलाय? असा सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केलाय. ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी साजरी केली ऑनलाइन भाऊबीज - Marathi News | Diwali Celebration: Mumbai Mayor Kishori Pednekar celebrated online bhaubij Due to corona | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी साजरी केली ऑनलाइन भाऊबीज

Coronaviru, Mayor Kishori Pedanekar News: कोरोनाच्या काळामध्ये माझा एक भाऊ गमावला असून मुंबईतील सर्वच भावांची मला खूप मदत झाली असून त्यातील प्रातिनिधिक स्वरूपातील २१ भावांना मी आज ओवाळले आहे असं महापौरांनी सांगितले. ...

“किरीट सोमय्या महाभारतातील शिखंडी”; भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शिवसेना नेत्यांचा पलटवार - Marathi News | Shiv Sena Anil Parab, Kishori Pedanekar reaction against corruption allegations by BJP Kirit Somaiya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“किरीट सोमय्या महाभारतातील शिखंडी”; भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शिवसेना नेत्यांचा पलटवार

Shiv Sena Anil Parab, Mayor Kishori Pedanekar Reply to BJP Kirit Somaiya News: फक्त बेछुट आरोप करायचे आणि बदनामी करायची हे किरीट सोमय्यांचे काम आहे असा टोला शिवसेना नेत्यांनी लगावला आहे. ...

स्वत:ला काय समजता? जमत नसेल तर राज्य शासनात परत जा; आयुक्तांविरोधात शिवसेना आक्रमक - Marathi News | shiv sena takes aggressive stand against bmc commissioner iqbal singh chahal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वत:ला काय समजता? जमत नसेल तर राज्य शासनात परत जा; आयुक्तांविरोधात शिवसेना आक्रमक

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याविरोधात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा ...

कोविड सेंटरचं कंत्राट महापौरांनी स्वत:च्या मुलालाच दिले; किशोरी पेडणेकरांनी राजीनामा देण्याची मागणी - Marathi News | MNS Sandeep Deshpande Allegation on mayor Kishori Pedanekar over Covid Contract given to his own son | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोविड सेंटरचं कंत्राट महापौरांनी स्वत:च्या मुलालाच दिले; किशोरी पेडणेकरांनी राजीनामा देण्याची मागणी

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेने थेट मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. ...

महापौर किशोरी पेडणेकरांनी मनसेचे आरोप फेटाळले; माझा मुलगा प्रथम देशाचा नागरिक त्यामुळे... - Marathi News | Mayor Kishori Pednekar refutes MNS allegations over covid center tendar given her son | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महापौर किशोरी पेडणेकरांनी मनसेचे आरोप फेटाळले; माझा मुलगा प्रथम देशाचा नागरिक त्यामुळे...

२०११ मध्ये या कंपनीची स्थापना झाली आहे. यापूर्वीही कंपनीने मुंबई महापालिकेची छोटी-मोठी कामे केली आहेत. कोविडच्या काळात मनुष्यबळाची कमतरता असल्याने या कंपनीला मनुष्यबळ पुरवण्याचे काम देण्यात आले असं त्यांनी सांगितले. ...

"महापौर किशोरी पेडणेकरांनी SRA फ्लॅटमध्ये थाटले कॉर्पोरेट ऑफिस"; शिवसेनेची डोकेदुखी वाढणार? - Marathi News | Mayor Kishori Pednekar captured illegally Residential Flat & Office SRA in Worli BJP Allegation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"महापौर किशोरी पेडणेकरांनी SRA फ्लॅटमध्ये थाटले कॉर्पोरेट ऑफिस"; शिवसेनेची डोकेदुखी वाढणार?

माझ्याकडे सगळे कागदपत्रे आहेत त्यामुळे आता मुंबई महापालिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापौरांवर कारवाई करावी असं चॅलेंज किरीट सोमय्या यांनी दिलं आहे. ...