तालुक्यात ४ जुलै रोजी संध्याकाळी व ६ जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने धनखेड, कुन्हा हरदो, शेवगा शिवारात चक्क ढगफुटीसदृश पाऊस झाला असून नदी व नाले भरून वाहू लागले. ...
योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा अशा १४ अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल, मंडळ, क्षेत्रात शेतकऱ्या ...
आपले सरकार सेवा केंद्रांकडून एक रुपयांच्या पीक विम्यासाठी १०० रुपयांवर बेकायदा फी आकारली जात आहे. तक्रारीनंतर राज्याच्या कृषी आयुक्तांनी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. ...
ज्या पशुपालकांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून म्हेंस, गायींचे पालन केले आहे, त्यांच्या पुढे चायाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी नसल्याने स्वतःच्या शेतात चारा करता येत नाही व बाहेरून विकत आणून घालणे परवडत नाही. ...
भोकरदन तालुक्यात पिंपळगाव रेणुकाई परिसरात पावसाने फिरवली त्यामुळे दुबार पेरणीच्या धास्तीने चिंतेचे ढग दाटले आहेत. तर पावसाअभावी लोहारा तालुक्यातील ऊस जळाला आहे. ...