राज्यात बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानससभेत दिली. ...
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 20 ते 24 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानुसार या आठवड्याचा कृषी व्यवस्थापन सल्ला. ...
खताची लिंकिंग करणा-या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतक-यांना तक्रार करण्यासाठी तात्काळ व्हाट्सअप क्रमांक सुरू करुन तो शेतक-यांपर्यंत पोहचवा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागला दिले आहेत. ...
चुकीचे तणनाशक वापरल्यामुळे पिकांवर दुष्परिणाम सुद्धा दिसून आले आहे तणनाशकांचा कार्यक्षम उपयोग होण्यासाठी फवारणी करताना योग्य ती दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. ...
चांदवड तालुक्यात शेतकरी अल्प पावसाच्या अत्यल्प ओलीवर खरीप पेरणीचा झुगार खेळतांना दिसतो. छातीवर दगड ठेऊन सकारात्मक भावनेतून लाखमोलाच सोयबीन, मका, भुईमुग आदी बियाणे तो काळ्या आईच्या कुशीत रुजवत आहे. ...