Kerala assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. राहुल गांधींचं वायनाड असलेल्या केरळमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. Read More
West Bengal, Tamil Nadu, Assam, Kerala, Puducherry Assembly Election: कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे निवडणूक आयोगाने पाच राज्ये आणि लोकसभा विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये निकालानंतर कोणताही जल्लोष न करण्याचे आदेश दिले होते. ...
Kerala Assembly Election Result 2021 : केरळमध्ये डाव्या पक्षांच्या एलडीएफ या आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही घवघवीत यश मिळवले आहे. ...
Assembly Election Result 2021 Congress Kapil Sibal Tweet Over Result : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या ...
Kerala Assembly Election Results 2021 : केरळमध्ये आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये केरळमध्ये भाजपाला BJP फार मोठे यश मिळताना दिसत नसले तरी ई. श्रीधरन E. Sreedharan यांनी आपल्या मतदारसंघात मोठी आघाडी घेतली आहे. ...
Assembly Election Results 2021 Live: पश्चिम बंगाल West Bengal, तामिळनाडू Tamil Nadu, आसाम Assam, केरळ Kerala, पुदुचेरी Puducherry विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे लाईव्ह अपडेट्स. ममता बॅनर्जी विरुद्ध नरेंद्र मोदी लढतीकडे देशाचं लक्ष. एक्झिट पोलचे अंदा ...
West Bengal, Assam, Kerala, Tamilnadu Exit Poll 2021: टाइम्स नाऊ सी वोटर सर्व्हेनुसार याठिकाणी भाजपा टीएमसीला कडवी झुंज देत आहे. परंतु एक्झिट पोलनुसार सरकार बनवण्यासाठी भाजपाला वाट पाहावी लागेल. ...