लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
महागड्या शोरूमऐवजी बॉलिवूडचे हे कलाकार दिसले स्ट्रीट शॉपिंग करताना, जाणून घ्या या कलाकारांबद्दल - Marathi News | Instead of expensive showrooms, these Bollywood artists are seen doing street shopping, find out about these artists. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महागड्या शोरूमऐवजी बॉलिवूडचे हे कलाकार दिसले स्ट्रीट शॉपिंग करताना, जाणून घ्या या कलाकारांबद्दल

बॉलिवूडचे काही सेलिब्रेटी बऱ्याचदा लोकल मार्केटमध्ये शॉपिंग करताना कॅमेऱ्यात कैद होत असतात. ...

यात कसले आले कौतुक, कोरोना चाचणीचा व्हिडीओ शेअर करणा-या सेलिब्रेटींवर वैतागला 'हा' अभिनेता - Marathi News | Vir Das urges celebrities to stop posting videos of COVID tests, says 'you're not the one struggling' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यात कसले आले कौतुक, कोरोना चाचणीचा व्हिडीओ शेअर करणा-या सेलिब्रेटींवर वैतागला 'हा' अभिनेता

जी व्यक्ती पीपीईकीट घालून दिवसरात्र घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करतेय त्यात खरे कौतुकास्पद आहे. उगाच आपले कोरोना टेस्ट करत असल्याचे व्हिडीओ शेअर करत कलाकार मंडळी काय पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत हेच कळत नसल्याचे अभिनेता वीर दासने म्हटले आहे. ...

शूटींगआधी कतरिना कैफची कोरोना टेस्ट, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Katrina Kaif corona test before shooting video went viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटींगआधी कतरिना कैफची कोरोना टेस्ट, व्हिडीओ झाला व्हायरल

शूटींगआधी कतरिना कैफने कोरोना टेस्ट केली. ज्याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केलाय. ...

कतरिना कैफने सोशल मीडियावर शेअर केला बिकिनीमधला फोटो, समुद्र किनारी दिसली ग्लॅमरस लूकमध्ये - Marathi News | Katrina kaif shared a bikini photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने सोशल मीडियावर शेअर केला बिकिनीमधला फोटो, समुद्र किनारी दिसली ग्लॅमरस लूकमध्ये

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. ...

डबघाईत गेला कतरिना कैफचा 'सुपरहिरो' सिनेमा, निर्मात्यांनी घेतली माघार - Marathi News | katrina kaif superhero movie lands in trouble | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डबघाईत गेला कतरिना कैफचा 'सुपरहिरो' सिनेमा, निर्मात्यांनी घेतली माघार

कतरिनानेही या सिनेमाच्या तयारीला सुरुवात केली होती. ...

शूटिंगसाठी मालदीवला पोहोचली कतरिना कैफ, शेअर केला बीचवरचा ग्लॅमरस फोटो - Marathi News | Katrina kaif shares a stunning picture from the beach of maldives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटिंगसाठी मालदीवला पोहोचली कतरिना कैफ, शेअर केला बीचवरचा ग्लॅमरस फोटो

अभिनेत्री कतरिना कैफ सध्या शूटिंगसाठी मालदीवला पोहोचली आहे. ...

‘अजब प्रेम की गजब कहानी’ला 11 वर्षे पूर्ण ; रिअल लाईफमध्ये तंतोतंत खरा ठरला हा एक सीन - Marathi News | Real-life irony of Salman Khan's cameo scene from Katrina Kaif and Ranbir Kapoor starrer 'Ajab Prem Ki Ghazab Kahani' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अजब प्रेम की गजब कहानी’ला 11 वर्षे पूर्ण ; रिअल लाईफमध्ये तंतोतंत खरा ठरला हा एक सीन

रणबीर कपूर व कतरिना कैफ स्टारर ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या सिनेमाला आज 6 नोव्हेंबरला 11 वर्षे पूर्ण झालीत. ...

कामावर परतल्याचा कतरिना कैफला झाला आनंद आहे, फोटो शेअर करत लिहिली ही खास गोष्ट - Marathi News | katrina kaif shares pic in yellow dress happy to be in action | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कामावर परतल्याचा कतरिना कैफला झाला आनंद आहे, फोटो शेअर करत लिहिली ही खास गोष्ट

कतरिना रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. ...