कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार, जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीनं ( Virat Kohli) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाची दणक्यात सुरुवात केली. ...
Katrina Kaif Tested Postive: कोरोना व्हायरसचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. बॉलिवूड आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. ...