शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : यात कसले आले कौतुक, कोरोना चाचणीचा व्हिडीओ शेअर करणा-या सेलिब्रेटींवर वैतागला 'हा' अभिनेता

फिल्मी : शूटींगआधी कतरिना कैफची कोरोना टेस्ट, व्हिडीओ झाला व्हायरल

फिल्मी : कतरिना कैफने सोशल मीडियावर शेअर केला बिकिनीमधला फोटो, समुद्र किनारी दिसली ग्लॅमरस लूकमध्ये

फिल्मी : SEE PICS : कतरिना कैफसारखी दिसणारी ही बाला आहे तरी कोण? साईन केलेत दोन सिनेमे

फिल्मी : PHOTOS : मालदीवमध्ये समुद्र किनारी ग्लॅमरस लूकमध्ये एन्जॉय करताना दिसली कतरिना कैफ

फिल्मी : डबघाईत गेला कतरिना कैफचा 'सुपरहिरो' सिनेमा, निर्मात्यांनी घेतली माघार

फिल्मी : शूटिंगसाठी मालदीवला पोहोचली कतरिना कैफ, शेअर केला बीचवरचा ग्लॅमरस फोटो

फिल्मी : ‘अजब प्रेम की गजब कहानी’ला 11 वर्षे पूर्ण ; रिअल लाईफमध्ये तंतोतंत खरा ठरला हा एक सीन

फिल्मी : कामावर परतल्याचा कतरिना कैफला झाला आनंद आहे, फोटो शेअर करत लिहिली ही खास गोष्ट

फिल्मी : कतरिना, सिद्धार्थ आणि इशान 'फोन भूत'मध्ये दिसणार एकत्र, जाणून घ्या कधी सुरु होणार शूटिंग