लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कासारवाडी

कासारवाडी

Kasarwadi, Latest Marathi News

Pune | रिक्षाचालकाची प्रवाशाला दगडाने मारहाण; पुण्यातील घटना - Marathi News | auto Rickshaw driver hits passenger with stone; Incident in Pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune | रिक्षाचालकाची प्रवाशाला दगडाने मारहाण; पुण्यातील घटना

रिक्षाचालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला... ...

जागेचा ताबा न देता व्यावसायिकाची ४४ लाखांची फसवणूक; पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील घटना - Marathi News | 44 lakh fraud of businessman without giving possession of premises; Incidents in Pimpri-Chinchwad city area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जागेचा ताबा न देता व्यावसायिकाची ४४ लाखांची फसवणूक; पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील घटना

ही घटना १२ नोव्हेंबर २०१६ रोजी कासारसाई येथे घडली.... ...

पूर्ववैमनस्यातून एकावर धारदार शस्त्राने वार; कासारवाडीतील घटना - Marathi News | Stab one with a sharp weapon in anticipation; Incident at Kasarwadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पूर्ववैमनस्यातून एकावर धारदार शस्त्राने वार; कासारवाडीतील घटना

आरोपी आणि फिर्यादी यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते..... ...

स्मार्ट सिटीतील शाळेत अद्याप नाही स्वच्छतागृह - Marathi News | No toilets in the school of smart city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्मार्ट सिटीतील शाळेत अद्याप नाही स्वच्छतागृह

हगणदरीमुक्त शहर म्हणून महापालिका प्रशासन सर्वत्र गाजावाजा करत आहे. ...

अकरा वर्षांच्या मॅक्समुळे वाचला सहा जणांचा जीव ; फ्रीजमधील गॅसगळतीमुळे लागली होती आग - Marathi News | Six person lives save due to eleven year old boys alertness | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अकरा वर्षांच्या मॅक्समुळे वाचला सहा जणांचा जीव ; फ्रीजमधील गॅसगळतीमुळे लागली होती आग

घरातील फ्रिजमधून गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने घराला आग लागल्याची घटना कासारवाडीतील सागर हाईट्स येथे घडली. दरम्यान  अकरा वर्षीय नातवाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे  आजोबासह कुटुंबातील सहा जणांचा जीव  वाचला.  ...

पिंपरीत पूर्ववैैमनस्यातून टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण  - Marathi News | hitting to youth by accussed due to former issues | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत पूर्ववैैमनस्यातून टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण 

कासारवाडीतील शास्त्रीनगर येथे पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन नऊ जणांच्या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केली. ...

कासारवाडीत पेट्रोलंपपावरील कामगारांना मारहाण करत चोरट्यांनी केला ऐवज लंपास  - Marathi News | beaten to petrol pump workers and theft of cash In the Kasarwadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कासारवाडीत पेट्रोलंपपावरील कामगारांना मारहाण करत चोरट्यांनी केला ऐवज लंपास 

कासारवाडी येथे प्रदीप बधे यांच्या मालकीचा साई गौरी पेट्रोलपंप आहे. या पंपावर दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. ...

कासारवाडीत घरगुती गॅसचा स्फोट; पाच जण जखमी - Marathi News | Gas cylinder explosion in Kasarwadi; Five people are injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कासारवाडीत घरगुती गॅसचा स्फोट; पाच जण जखमी

कासारवाडी येथे घरगुती  ्रसिलेंडरमधून गॅसगळतीमुळे होवून  झालेल्या स्फोटात घराला आग लागली. ...