लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कार्ती चिदंबरम

कार्ती चिदंबरम, मराठी बातम्या

Karti chidambaram, Latest Marathi News

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केल्याने चिदंबरम अडचणीत, काँग्रेसने पाठवली नोटिस, १० दिवसांत मागितलं उत्तर    - Marathi News | Chidambaram in trouble for praising PM Narendra Modi, Congress sends notice, seeks reply within 10 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचं कौतुक केल्याने चिदंबरम अडचणीत, काँग्रेसने पाठवली नोटिस, १० दिवसांत मागितलं उत्तर   

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करणं काँग्रेसचे नेते कार्ती चिदंबरम यांना चांगलंच महागात पडलं आहे. या कृतीबद्दल काँग्रेस पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे. ...

Money Laundering Case: कार्ती चिदंबरम यांची 11 कोटींची संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई - Marathi News | ED attaches Karti Chidambaram's four properties worth Rs 11.04 cr, INX media case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार्ती चिदंबरम यांची 11 कोटींची संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई

Karti Chidambaram : आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात प्रोव्हिजनल ऑर्डर जारी करण्यात आली आहे. ...

कार्ती चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार; अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Possibility of arrest hanging over Karti Chidambaram; anticipatory bail rejected by court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कार्ती चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार; अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Karti Chidambaram : ११ वर्षे जुन्या प्रकरणात सीबीआयने कार्तीची चौकशीही केली होती. ...

Karti Chidambaram : कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीयास सीबीआयने केली अटक  - Marathi News | Karti Chidambaram's close associates arrested by CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीयास सीबीआयने केली अटक 

Karti Chidambaram's close associates arrested by CBI :व्हिजा भ्रष्टाचार प्रकरणी ही अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. भास्कर रमण असं या निटवर्तीयाचं नाव आहे.  ...

कार्ती चिदम्बरम यांच्यावर गुन्हा; लाचखोरीचा ठपका, १० ठिकाणी सीबीआयचे छापे - Marathi News | crime against karti chidambaram cbi raids in 10 places for bribery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कार्ती चिदम्बरम यांच्यावर गुन्हा; लाचखोरीचा ठपका, १० ठिकाणी सीबीआयचे छापे

मुंबईतील मित्राच्या कंपनीच्या माध्यमातून हे ५० लाख कार्ती यांना मिळाले.  ...

CBIने कार्ती चिदंबरमसह ५ जणांवर केला गुन्हा दाखल, चिनी नागरिकांना मिळवून दिला व्हिसा - Marathi News | CBI files case against 5 including Karti Chidambaram, grants visas to Chinese nationals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CBIने कार्ती चिदंबरमसह ५ जणांवर केला गुन्हा दाखल, चिनी नागरिकांना मिळवून दिला व्हिसा

Karti Chidambaram : वडिलांच्या पदाचा गैरवापर करून कार्ती चिदंबरम यांनी चिनी नागरिकांकडून ५० लाख रुपयांची लाच घेऊन व्हिसा उपलब्ध करून दिला. ...

"सतत धाडी टाकण्यापेक्षा नेत्यांच्या घराबाहेर सीबीआय, ईडीचे तंबूच ठोका", काँग्रेस नेत्याचा मोदी सरकारला टोला - Marathi News | CBI, ED's tent outside leader's house, Congress leader Atul Londhe slams Modi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सतत धाडी टाकण्यापेक्षा नेत्यांच्या घराबाहेर सीबीआय, ईडीचे तंबूच ठोका", काँग्रेस नेत्याचा टोला

Atul Londhe : सामान्य करदात्यांचा पैसा वाया घालवण्यापेक्षा हवे तर या पथकाच्या खाण्यापिण्याचा खर्चही काँग्रेसचे नेते करतील, असे अतुल लोंढे यांनी सांगितले. ...

CBI Raid Karti Chidambaram : ही कितवी रेड? मी तर मोजणीच विसरलो! तीन राज्यांत धाडी पडताच कार्ति चिदंबरम यांचं ट्वीट - Marathi News | cbi raid congress leader karti chidambaram residence and office china visa p chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही कितवी रेड? मी तर मोजणीच विसरलो! तीन राज्यांत धाडी पडताच कार्ति चिदंबरम यांचं ट्वीट

CBI Raid Karti Chidambaram : माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ति चिदंबरम यांच्या घर आणि कार्यालयांवर सीबीआयनं छापे टाकले. ...