lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करण नाथ

करण नाथ

Karan nath, Latest Marathi News

करण नाथ - करण नाथने अनिल कपूरच्या ‘मिस्टर इंडिया’मधून बालकलाकार म्हणून एन्ट्री केली होती. 2001 मध्ये ‘पागलपन’ या चित्रपटातून हिरो म्हणून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. दुस-याच वर्षी ‘ये दिल आशिकाना’ हा त्याचा सिनेमा रिलीज झाला. हा चित्रपट सुपरहिट झाला. तुम ए डेंजर्स, एलओसी कारगील, तेरा क्या होगा जॉनी, जबरदस्त अशा चित्रपटात तो दिसला.
Read More
 एक हिट दिल्यानंतर गायब होता हा ‘हिरो’, आता 11 वर्षांनंतर करतोय कमबॅक - Marathi News | Guns Of Banaras poster: Karan Nath makes a comeback after a decade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : एक हिट दिल्यानंतर गायब होता हा ‘हिरो’, आता 11 वर्षांनंतर करतोय कमबॅक

‘मिस्टर इंडिया’ या सिनेमातील हा चिमुकला कदाचित तुमच्या विस्मरणात गेला असावा. पण आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. ...