शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

महाराष्ट्र : कंगना राणावत विरोधात कोर्टात तक्रार | Complaint In Court Against Kangana Ranaut | India News

फिल्मी : कंगनाने कृषी कायद्याच्या समर्थकांना म्हटलं 'देशभक्त', ट्विट झालं व्हायरल....

फिल्मी : हिला कोणी आवरा रे...! कंगना राणौत स्वत:ची मिमिक्री पाहून भडकली, नको ते बोलली

फिल्मी : हमारे चक्कर में सडक पे मत आ जाना भाई...! दिलजीत वादात फूड डिलिव्हरी सर्व्हिसची उडी, कंगनाची सटकली

फिल्मी : म्हणून लोक माझा राग करतात...! कंगना राणौतने सांगितले कारण

मुंबई : कंगना रनाैतचे ट्विटर अकाउंट बंद करण्यास ठाकरे सरकारचा विरोध

फिल्मी : कंगना रानौत - दिलजीत दोसांजच ट्विटर वॉर | Kangana Ranaut VS Diljit Dosanjh | Lokmat CNX Filmy

फिल्मी : सिंग इज किंग! कंगनाच्या गंभीर आरोपावर दिलजीतने दिलं उत्तर, गायक म्हणाला - थोडी तरी लाज वाटू दे....

फिल्मी : कंगनावर पुन्हा भडकली स्वरा, म्हणाली - चांगला कलाकार चांगली व्यक्ती असेलच असं नाही....

राजकारण : कंगना, अर्णब विरोधातील हक्कभंगावरून जुंपली