शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : Christmas 2020 : अमिताभ, कंगना, करिना सगळ्यांनी असा साजरा केला ख्रिसमस, पाहा फोटो

फिल्मी : 'धाकड'साठी सज्ज होतेय कंगना राणौत, शेअर केला प्रोस्थेटिक मेकअपचा फोटो

मुंबई : रहिवासी फ्लॅट वाचविण्यासाठीचा कंगनाचा दावा काेर्टाने फेटाळला

फिल्मी : ...तो तुम्हारी फट जाएगी!; बिकिनी फोटोवरून ट्रोल करणाऱ्यांना कंगनाचं चोख उत्तर

फिल्मी : निवांत क्षणाचा आनंद घेत असताना कंगानाच्या मादक अदा पाहिल्या?, रसिकांना नाही रुचल्या….

राष्ट्रीय : भारतीयांची बातच न्यारी; २०२० मध्ये गुगलवर कोरोना नव्हे, 'ही' गोष्ट सर्वाधिक शोधली

फिल्मी : कंगना राणौत दिसली समुद्र किनारी, शेअर केले ग्लॅमरस फोटो

फिल्मी : ये ना चॉलबो! कंगनाने शेअर केला बिकिनी फोटो, ट्रोलर्स म्हणाले - आपली संस्कृती विसरली का?

फिल्मी : मलाच देशभक्ती का सिद्ध करावी लागते? कंगना राणौतचा ‘कॉमन मॅन’ला थेट सवाल

फिल्मी : कंगनाच्या आवाजाची दिलजीत दोसांजने उडवली खिल्ली, कंगनानेही उलट साधला निशाणा...