कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
चर्चेत कसे राहायचे, हे कंगना राणौतला अगदी उत्तमरित्या कळते. ट्विटर अकाऊंट बंद झाल्याने सध्या कंगना इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह झाली आहे आणि नवनव्या पोस्ट शेअर करत चर्चेत आहे. ...
यामीने लग्नविधीचे काही फोटो शेअर केले आणि अनेक सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्यात. आयुष्यमान व विक्रांत मेस्सी यांनीही कमेंट्स केल्यात. पण या दोघांच्या कमेंट्स पाहून कंगनाचा पारा चढला. ...
Kangana Ranaut's bodyguard Kumar Hegde: पोलीस अधिकाऱ्यांनी न्यूज एजन्सी पीटीआयला सांगितले की, मुंबई पोलिसांच्या एका टीमने शनिवारी कुमार हेगडेला मंड्याच्या हेगडाहळ्ळी येथून अटक केली आहे. त्याने पीडित महिलेशी संपर्क तोडला होता. ...