कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
एका पौराणिक चित्रपटात सीता मातेच्या भूमिकेत करिना कपूर खान दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि बेबो वादात सापडली.अगदी करिनाविरोधात संतापाची लाट उसळली... ...
International yoga day 2021 : रंगोलीची एक प्रेरणादायक योगा स्टोरी आहे. एका रोड साईड रोमिओनं रंगोलीच्या अंगावर एसिड फेकले तेव्हा ती फक्त २१ वर्षांची होती. या हल्ल्यात जवळपास तिचा अर्धा चेहरा जळला आणि एका डोळ्याची दृष्टीही गेली. ...
‘गँगस्टर’पासून सुरू झालेला तिच्या या प्रवासात तिने, ‘वो लम्हें’, ‘फॅशन’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘तनू वेड्स मनू’ आदी सिनेमात आपल्या अदाकारीने रसिकांचीही पसंती मिळवली. 'पंगा' आणि 'मणिकर्णिका' या सिनेमात तिनं केलेल्या जबरदस्त अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस ...
Passport Renewal Controversy :रोज नवे वादग्रस्त विधान करून कंगना चर्चेत असते. असेच एक वादग्रस्त विधान नडले आणि कंगनाचा पासपोर्ट नुतनीकरणाचे काम अडले. साहजिकच कंगना वैतागली. ...