शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : आमचे प्रेम पैशात मोजू नका...! आता शशी थरूर यांच्यावर बिथरली कंगना राणौत

महाराष्ट्र : कंगनाने भाजपला खुश केलंय का? Urmila Matondkar vs Kangana Ranaut | Sachin Sawant | Bjp vs Congress

फिल्मी : दिलजीतला एन्जॉय करताना पाहून कंगना भडकली, म्हणाली - वाह भावा वाह, हा आहे लोकल क्रांतिकारी....

मुंबई : कंगना राणौतने भाजपला खुश करण्यासाठी केली महाराष्ट्राची बदनामी  

राजकारण : महागड्या कार्यालयावरून कंगना-उर्मिलात जुंपली

फिल्मी : तुम्ही फक्त वेळ आणि जागा सांगा...! नव्या कार्यालयावरून डिवचणाऱ्या कंगनाला उर्मिलांचे खुले आव्हान

फिल्मी : किती मूर्ख आहे ना मी, नाही? कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरांवर साधला निशाणा

मुंबई : 'क्वीन'च्या अडचणीत वाढ; बीएमसी कंगनाच्या कार्यालयापाठोपाठ घरावरही कारवाई करणार?

फिल्मी : घराची सफाई करताना दिसली कंगना, म्हणाली, २०२१ मध्ये क्वीनसारखी एन्ट्री घेणार....

राजकारण : Flashback 2020 : राजकीय विधानांनी वर्ष गाजलं; पाहा कोण काय-काय म्हणालं!