लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
‘पंगा गर्ल’ कंगनाचा मोठा निर्णय, नावातून हटवलं ‘राणौत!! - Marathi News | kangana ranaut changer her name on social media account as kangana thalaivii | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पंगा गर्ल’ कंगनाचा मोठा निर्णय, नावातून हटवलं ‘राणौत!!

बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ कंगना राणौत चर्चेत असते ती तिच्या परखड वक्तव्यांमुळे. सध्या ती चर्चेत आहे ती ‘थलायवी’ या तिच्या आगामी सिनेमामुळे. ...

थलायवी : चित्रपट प्रदर्शनावर मल्टीप्लेक्सेसने घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | kangana ranaut ahead of thalaivi release three national multiplex chains refuse to show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थलायवी : चित्रपट प्रदर्शनावर मल्टीप्लेक्सेसने घेतला महत्त्वाचा निर्णय

Thalaivi : हा चित्रपट तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित असून कंगना मुख्य भूमिकेत झळकली आहे. ...

प्रतिक्षा संपली, या तारेखला रसिकांच्या भेटीला येणार कंगणा राणौतचा 'थलायवी'! - Marathi News | wait is over, Finally Kangana Ranaut Most Awaited Movie Thalaivi Release Date Set In September This Year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतिक्षा संपली, या तारेखला रसिकांच्या भेटीला येणार कंगणा राणौतचा 'थलायवी'!

कोरोनामुळे कंगना राणौतचा बुहप्रतिक्षित सिनेमा 'थलायवी'लाही प्रदर्शनासाठी अडकला होता. सिनेमाच्या रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली होती. ...

कंगना राणौतचं इंस्टाग्राम अकाऊंट चीनमधून होतंय हॅक; म्हणते, हे खूप मोठं आंतरराष्ट्रीय षडयंत्र! - Marathi News | Kangana Ranaut reveals her Instagram account is hacked, calls it ‘big international conspiracy' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतचं इंस्टाग्राम अकाऊंट चीनमधून होतंय हॅक; म्हणते, हे खूप मोठं आंतरराष्ट्रीय षडयंत्र!

कंगना राणौत इंस्टाग्रामवर अधिक सक्रिय झाली आहे, परंतु तिला आता नव्या समस्येचा सामना करावा लागत आहे ...

‘इम्रान’ला डेट करतेय कंगना राणौत? केआरकेचा दावा; म्हणाला, ताई हा तर लव्ह जिहाद!! - Marathi News | Kamaal R Khan latest tweet on Love Jihad Kangana Ranaut dating egyptian guy. Kamaal R Khan’s tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘इम्रान’ला डेट करतेय कंगना राणौत? केआरकेचा दावा; म्हणाला, ताई हा तर लव्ह जिहाद!!

केआरकेच्या या दाव्यावर कंगना काय उत्तर देते, याकडे आता तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. तूर्तास केआरकेची ही पोस्ट तुफान व्हायरल होतेय. ...

Afghanistan Crisis: मोदी नसतील तर उद्या 'ते' आपण असू, व्हिडिओ शेअर करताना कंगनाचे मोठे विधान - Marathi News | Afghanistan Crisis: If it is not Modi, then tomorrow it will be you, Kangana's big statement while sharing afganistan kabul video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Afghanistan Crisis: मोदी नसतील तर उद्या 'ते' आपण असू, व्हिडिओ शेअर करताना कंगनाचे मोठे विधान

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर जगभरातून चर्चा घडत आहे. सोशल मीडियातूनही या घटनेवर मत व्यक्त केलं जात आहे. येथील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अफगाणिस्तानातील महिला, बालक व नागरिकांबद्दल सहानुभूती व्यक्त होत आहे. ...

ब्रालेटनंतर कंगनाने शेअर केले स्वीमसूट अवतारातील फोटो, भाच्यासोबत असे केले एन्जॉय - Marathi News | Kangana Ranaut And Nephew Prithvi Enjoyed At Water Park In Budapest And Actress Shares Her Swimsuit Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रालेटनंतर कंगनाने शेअर केले स्वीमसूट अवतारातील फोटो, भाच्यासोबत असे केले एन्जॉय

नुकतेच कंगनाने ब्रालेटमधील सुपर बोल्ड फोटो शेअर केले होते. यावरून ती चांगलीच ट्रोल झाली होती.  ...

'जे लोक मला सनातन धर्माचे ज्ञान देताहेत...', बोल्ड ड्रेसमुळे ट्रोल करणाऱ्यांना कंगना राणौतचे सडेतोड उत्तर - Marathi News | 'People who give me knowledge of Sanatan Dharma ...', Kangana Ranaut's unequivocal answer to trolls due to bold dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जे लोक मला सनातन धर्माचे ज्ञान देताहेत...', बोल्ड ड्रेसमुळे ट्रोल करणाऱ्यांना कंगना राणौतचे सडेतोड उत्तर

कंगना राणौतने ब्रालेट परिधान केल्यामुळे नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले होते. ...