शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राष्ट्रीय : 'अधर्माचा 'तांडव' रोखण्यासाठी चारही धर्मपीठाच्या शंकराचार्यांनी एकत्र यावं'

फिल्मी : 'तांडव' वेब सीरिजवरून कंगनाचा संताप; म्हणाली, जाणूनबुजून ती दृश्य टाकली, तुरुंगात टाका

फिल्मी : 'धाकड'च्या नव्या पोस्टरमध्ये डॅशिंग अवतारात दिसली कंगना राणौत, रिलीज डेट आली समोर

महाराष्ट्र : स्वतःच्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा 'उखाड दिया'ची भाषा आणि राज्याच्या अस्मितेचा विषय येताच...

फिल्मी : कंगना राणौतचा 'मणिकर्णिका रिटर्न्स' अडकला वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्रीवर चोरीचा आरोप

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली की वाईट?; जाणून घ्या जनतेची 'मन की बात'

क्राइम : अभिनेत्री कंगनासह तिच्या बहिणीला मोठा दिलासा, नवे समन्स बजावण्यास हायकोर्टाची मनाई

फिल्मी : कंगना राणौतने आगामी चित्रपटाची केली घोषणा, साकारणार काश्मीरची राणी दिद्दाची भूमिका

फिल्मी : जॅमी लिव्हरने केली कंगनाची मिमिक्री | Johnny Lever Daughter Jamie Lever Mimicry | Lokmat CNX Filmy

फिल्मी : कंगना रणौत करते जादूटोणा, अध्ययन सुमनने लावला होता आरोप