शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

क्रिकेट : कंगना नंतर क्रिकेटर प्रज्ञान ओझानंही पॉप स्टार रिहानाला फटकारलं, दिलं असं उत्तर

फिल्मी : रिहानानं विचारलं शेतकरी आंदोलनावर चर्चा का नाही? कंगना भडकली; म्हणाली - 'क्योंकि वो...!'

मुंबई : बेकायदा बांधकाम : कंगनाला ५ फेब्रुवारीपर्यंत दिलासा, कारवाई न करण्याचे पालिकेला निर्देश

फिल्मी : कंगना राणौतने भावंडांना भेट दिले चार फ्लॅट, किंमत वाचून व्हाल थक्क

मुंबई : जावेद अख्तर मानहानी प्रकरण; कंगना रनौतला न्यायालयाची नोटीस, १ मार्चपर्यंत हजर राहण्याचे निर्देश

फिल्मी : अच्छा सिला दिया तुने...!  ‘सिमरन’चा उल्लेख होताच कंगना राणौतची सटकली

फिल्मी : आपल्यापासून सत्य लपवले गेले...! कंगना राणौतचे नथुराम गोडसेच्या समर्थनात ट्वीट

मुंबई : '2 टक्क्यांच्या कंगणाला झाशीची राणी म्हणणारे चमचे अन् फडणवीस आता गप्प का?'

फिल्मी : Big News : कंगना रणौत पुढच्या चित्रपटात होणार इंदिरा गांधी; आणीबाणी अन् ऑपरेशन ब्लूस्टारचाही असणार उल्लेख

राजकारण : अर्णब, कंगनाला कोर्टात झटपट न्याय; मग मराठी सीमा बांधवांना का नाही?; शिवसेनेचा सवाल