कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
नागा चैतन्य व सामंथा यांच्या घटस्फोटाचा आमिर खानशी काय संबंध ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी तुम्हाला कंगनाची इन्स्टा स्टोरी वाचावी लागेल... ...
kangana ranaut : चित्रपटाच्या शूटिंगनंतर, जेव्हा अभिनेत्रीने तिचे वाढलेले वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिच्या शरीरावर अनेक स्ट्रेच मार्क्स आले. ...
Kangana ranaut: जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी कंगनाला तिच्या शरीररचनेत थोडा बदल करणं गरजेचं होतं.त्यामुळेच या भूमिकेसाठी तिने तिचं २० किलो वजन वाढवलं होतं. ...