कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
दिल्लीत उपराष्ट्रपती व्यैंकय्या नायडू यांच्याहस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. त्यानंतर, आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला. ...
Rajinikanth honoured with Dadasaheb Phalke award : सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ‘भोसले’ या चित्रपटासाठी मनोज बाजपेयी व ‘असुरन’मधील भूमिकेसाठी धनुष यांना प्रदान करण्यात आला. ...
विविध विषयांवर भाष्य करणारी कंगना तिच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. याबरोबरच उत्तम अभिनय ही तिची जमेची बाजू असली तरी कपड्यांच्या स्टाइलमुळेही ती चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. ...
गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल फौजदारी मानहानी दावा अन्य न्यायालयाकडे वर्ग करण्याची कंगना रणौतची मागणी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी फेटाळली. ...