शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

मुंबई : कंगनाला उपरती! पालिकेविरोधात हायकोर्टात दाखल केलेली याचिका घेतली मागे 

फिल्मी : कंगना राणौतने मेरिल स्ट्रीपसोबत केली स्वत:ची तुलना, जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री

फिल्मी : कंगना म्हणाली, मी टॉम क्रूजपेक्षाही बेस्ट; युजर्स म्हणाले, चल झूठी

मुंबई : कंगनाचे ट्विटर अकाउंट; ९ मार्चला हाेणार सुनावणी

फिल्मी : प्रशांत भूषण यांनी कंगना रनौतच्या क्षमतेवर उपस्थित केला सवाल; अ‍ॅक्‍ट्रेसनेही त्याच स्‍टाइलमध्ये केला 'धाकड' पलटवार

फिल्मी : म्हणे, मीच या ग्रहावरची सर्वोत्तम अभिनेत्री...! ट्रोलर्सने घेतली कंगनाची मजा

मुंबई : वकिलांनी किती फी घ्यावी हे न्यायालय ठरवू शकत नाही

फिल्मी : कंगना राणौतने शेअर केले 'धाकड'मधील अ‍ॅक्शन सीन, चित्रीकरणासाठी खर्च केले २५ कोटी

फिल्मी : कंगनाला वैतागले लोक, आता ‘पंगा क्वीन’च्या ‘प्रकोपा’पासून वाचण्यासाठी लस शोधण्याची तयारी!!

राजकारण : ‘ड्रग्ज अ‍ॅडिक्ट’ला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?, सचिन सावंतांचा भाजपाला सवाल