शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : VIDEO: 'धाकड'चं शूटिंग संपताच कंगना राणौतने केली शॉपिंग, विकत घेतली ही गोष्ट

फिल्मी : Koo अ‍ॅपवर कंगनाची धाकड एन्ट्री, पहिल्या पोस्टमध्ये ट्विटरला म्हटले भाड्याचे घर

मुंबई : माझ्या एकाही ट्विटमुळे हिंसाचार झाला नाही, कंगना रनाैतचा उच्च न्यायालयात दावा

फिल्मी :  तुम्ही एक राजकारणी आहात, आशा आहे ...! कंगना आता केजरीवालांवर बरसली

फिल्मी : कंगनाचा काँग्रेसवर पलटवार, राजकारणात येण्यासंदर्भात केलं असं भाष्य

फिल्मी : मोदीजी, पृथ्वीराज चौहान यांनी केलेली चूक तुम्ही करू नका...! कंगना राणौतची टिवटिव थांबेना

फिल्मी : नेतागिरी करण्यात मला अजिबात रस नाही, पण हे काँग्रेसवाले ...! कंगनाचे ‘धमकी’ला उत्तर

फिल्मी : कंगनाचा 'धाकड' संकटात? काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिली धमकी

फिल्मी : त्या दिवसांपासून कंगणावरचा विश्वासच उडाला,अभिनेत्रीचा आरोप

फिल्मी : अखेर कंगना राणौतची ‘टिवटिव’ थांबणार! ट्विटरला रामराम ठोकत ‘या’ प्लॅटफॉर्मवर होणार शिफ्ट