कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Kangana Ranaut on South film industry : मुद्दा कुठलाही असो कंगना बोलणार म्हणजे बोलणार. आता ती अशाच एका वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. साऊथ इंडस्ट्री व साऊथ स्टार्सबद्दल कंगनाने एक मोठं विधान केलं आहे. ...
व्हिडीओ पाहून भल्याभल्यांनाही आश्चर्यात पाडेल असा तो कंगणाचा (Kangna Ranout) व्हिडीओ आहे. व्हिडीओ समोर आल्यापासून पाहणारे नक्कीच विचारात पडतील. तर हा व्हिडीओ एका रेस्टॉरंटमधला आहे. ...
Movies in 2021: एक स्त्री, तिचा संघर्ष आणि त्यातून मार्ग काढत तिने गाठलेलं तिचं ध्येय.. याची कहाणी सांगणारे २०२१ या वर्षातले बॉलीवूडचे हे ५ स्त्री केंद्रित चित्रपट खरोखरंच अनेक जणींसाठी प्रेरणादायी ठरू शकतात. ...