कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय जगातील अनेक देशांना घ्यावा लागला. यात भारतासारख्या विकसनशील देशाला लॉकडाऊनचा खूप मोठा फटका बसला आहे. त्याची झळ आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागली आहे. ...
केंद्र सरकारनं पंतप्रधान कौशल्य विकास योजनेला (PMKVY) जुलै २०१५ साली सुरुवात केली. योजनाच्या माध्यमातून देशातील तरुणाईला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नेमकी ही योजना काय आहे? याचा आजवर किती फायदा झालाय हे जाणून घेऊयात... ...
RRB, Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण रेल्वे विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी नेमकं काय करायचं आणि किती मिळणार पगार? जाणून घेऊयात.... ...
IT Sector Jobs : काही प्रमुख कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार. कर्मचाऱ्यांची कपात करून IT कंपन्या वर्षाला १०० बिलियन डॉलर्सची बचत करण्याच्या तयारीत. पाहा काय आहे कारण. ...