लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झारखंड

झारखंड, मराठी बातम्या

Jharkhand, Latest Marathi News

रात्रीच्या अंधारात १८ किमी चालत पोहोचल्या ६५ मुली, वॉर्डनचं कृत्य ऐकून अधिकारीही चक्रावले - Marathi News | 65 girls reached by walking 18 km in the darkness of the night, the officials were also confused after hearing the action of the warden | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रीच्या अंधारात १८ किमी चालत पोहोचल्या ६५ मुली, वॉर्डनचं कृत्य ऐकून अधिकारीही चक्रावले

Jharkhand News: एक-दोन नाही तर तब्बल ६५ विद्यार्थिनींनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पीडित असल्याचा आरोप करत शाळेतून रात्रीच्या अंधारातच बाहेर पडल्या आणि १८ किमी पायी चालत सकाळी ७ वाजता उपायुक्त कार्यालयात पोहोचल्या. ...

धक्कादायक! 15 वर्षीय प्रेयसीने आत्महत्या केल्याचे समजताच प्रियकरानेही संपवलं जीवन - Marathi News | A 17-year-old boyfriend also committed suicide after learning that his 15-year-old girlfriend had committed suicide in Lohardaga, Jharkhand  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! 15 वर्षीय प्रेयसीने आत्महत्या केल्याचे समजताच प्रियकरानेही संपवलं जीवन

झारखंडमधील लोहरदगा येथे एका अल्पवयीन प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. ...

हृदयद्रावक! प्रियकरासाठी पत्नीने केली लष्करातील जवानाची हत्या; काही दिवसातच होणार होता निवृत्त - Marathi News | In Gumla, Jharkhand, a mother of 2 children killed her army jawan husband with the help of her boyfriend  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियकरासाठी पत्नीने केली लष्करातील जवानाची हत्या; काही दिवसातच होणार होता निवृत्त

पतीसोबत राहणे टाळण्यासाठी 2 मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला. ...

...अन् शरद पवारांनी थेट झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनाच लावला फोन; प्रतिनिधींनाही केले चकित - Marathi News | The CM of Jharkhand Hemant Soren, was called and listened to the words of the Jain brothers. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन् शरद पवारांनी थेट झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनाच लावला फोन; प्रतिनिधींनाही केले चकित

झारखंडमधील जैन समाजाच्या तीर्थस्थळाला पर्यटनाचा दर्जा देण्यासंदर्भात सध्या वाद सुरू आहे. ...

पवित्र श्री सम्मेद शिखरजी परिसरात पर्यटनाला केंद्र सरकारची स्थगिती - Marathi News | The central government has suspended tourism in the sacred Shri Sammed Shikharji area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पवित्र श्री सम्मेद शिखरजी परिसरात पर्यटनाला केंद्र सरकारची स्थगिती

Shri Sammed Shikharji : श्री सम्मेद शिखरजीच्या मुद्द्यावरून देशभरात जैन समाजाने अतिशय तीव्र आंदोलन केले होते. त्याला अन्य धर्मीयांनीही भक्कम पाठिंबा दिला होता. ...

जैन समाजाचा मोठा विजय; प्रचंड विरोधानंतर केंद्राने झारखंड सरकारचा तो निर्णय रोखला - Marathi News | A great victory for the Jain community; The Center blocked that decision of the Jharkhand government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैन समाजाचा मोठा विजय; प्रचंड विरोधानंतर केंद्राने झारखंड सरकारचा तो निर्णय रोखला

केंद्राच्या या हा निर्णयाला विविध शहरात निदर्शने करणाऱ्या जैन समाजाचा मोठा विजय मानला जात आहे. ...

राँग नंबवरून एक फोन, अन प्रेमात वेडी झाली ३ मुलांची आई, घर सोडून चेन्नईत पोहोचली, त्यानंतर... - Marathi News | A call from a wrong number, an infatuated mother of 3 leaves home and reaches Chennai, after which... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राँग नंबवरून एक फोन, अन प्रेमात वेडी झाली ३ मुलांची आई, घर सोडून चेन्नईत पोहोचली, त्यानंतर...

Wrong Number Love Story: मप्रकरणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका राँग नंबरपासून सुरू झालेल्या या प्रेमप्रकरणामुळे एक हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. ...

Riya Kumari : झारखंडची अभिनेत्री रिया कुमारीच्या हत्येप्रकरणी नवी अपडेट; पोलिसांचा पतीवरच संशय ? - Marathi News | jharkhand-actress-riya-kumari-murder-case-police-arrest-husband-prakash-kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झारखंडची अभिनेत्री रिया कुमारीच्या हत्येप्रकरणी नवी अपडेट; पोलिसांचा पतीवरच संशय ?

झारखंडची अभिनेत्री आणि युट्युबर रिया कुमारी हिची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी आली होती. आता या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. ...