लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो, मराठी बातम्या

Isro, Latest Marathi News

JOB Alert : भारीच! इस्रो LPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी होणार भरती; मिळणार 63,200 रुपये पगार - Marathi News | ISRO LPSC Recruitment 2021: 10th pass candidates can apply for various vacancies; Salary up to Rs 63,200 | Latest career News at Lokmat.com

करिअर :भारीच! इस्रो LPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी होणार भरती; मिळणार 63,200 रुपये पगार

ISRO LPSC Recruitment 2021: इस्रोच्या लिक्विड प्रोप्युलशन सिस्टीम सेंटरमध्ये (ISRO Liquid Propulsion Systems Centre) विविध पदांवर भरती करण्यात येत आहे. ...

Water on Moon: चांद्रयान-2 ची करणी, चंद्रावर सापडले पाणी; लँडिंगला अपयश आले तरी आहे 'जिवंत' - Marathi News | Good news from ISRO; Chandrayaan-2 orbiter detects water molecules on moon surface | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Water on Moon: चांद्रयान-2 ची करणी, चंद्रावर सापडले पाणी; लँडिंगला अपयश आले तरी आहे 'जिवंत'

Chandrayaan-2: जियोक्लेसच्या विशाल खडकांमध्ये चंद्रावरील अंधारात असलेल्या मैदानी भूभागापेक्षा जास्त पाण्याचे अणू साप़डले आहेत. चांद्रयानाकडून ज्या प्रकारे अपेक्षित होते, तशी माहिती मिळालेली नाही. परंतू, जी मिळाती ती महत्वाची आहे.  ...

ISRO EOS-03 launch News : इस्रोचे EOS-03 सॅटेलाइट लॉन्चिंग मिशन फेल, क्रायोजेनिक इंजिनमध्ये बिघाड - Marathi News | isro launch of gslv f10 eos-03 eyes in space satish dhawan space centre sriharikota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO EOS-03 launch News : इस्रोचे EOS-03 सॅटेलाइट लॉन्चिंग मिशन फेल, क्रायोजेनिक इंजिनमध्ये बिघाड

इस्रोने यशस्वीपणे लॉन्चिंग केल्यानंतर उपग्राहाच्या सर्व स्टेज ठरलेल्या वेळी वेगळ्या होत गेल्या. संपूर्ण प्रवास 18.39 मिनिटांचा होता. मात्र, शेवटी EOS-3 वेगळे होण्याआधीच क्रायोजेनिक इंजिनमध्ये काही बिघाड झाला. ...

Gaganyaan: ISRO च्या यशाला एलन मस्कची दाद; 'विकास इंजिन'च्या चाचणीनंतर 'तिरंगा' वापरून ट्विट - Marathi News | after vikas engine test success elon musk shows support to isro for gaganyaan mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Gaganyaan: ISRO च्या यशाला एलन मस्कची दाद; 'विकास इंजिन'च्या चाचणीनंतर 'तिरंगा' वापरून ट्विट

Gaganyaan: एलन मस्क यांनी ट्विट करत ISRO ला शुभेच्छा दिल्या आहेत. ...

शाब्बास रे पठ्ठ्या! आई-वडिलांनी शेतात मजुरी करून शिकवलं, मुलगा ISRO मध्ये झाला मोठा वैज्ञानिक' - Marathi News | Farmer son becomes scientist in ISRO in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाब्बास रे पठ्ठ्या! आई-वडिलांनी शेतात मजुरी करून शिकवलं, मुलगा ISRO मध्ये झाला मोठा वैज्ञानिक'

शेतात मजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या एकुलत्या एका मुलाने असं काही करून दाखवलं ज्याची कल्पना त्याला जन्म देणाऱ्या आई-वडिलांनी केली नसेल. ...

इस्रो हेरगिरीप्रकरणी माजी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध सीबीआयने दाखल केला एफआयआर - Marathi News | CBI files FIR against former police officer in ISRO spying case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रो हेरगिरीप्रकरणी माजी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध सीबीआयने दाखल केला एफआयआर

१९९४ मधील प्रकरण : शास्त्रज्ञाला गोवल्याचा आरोप ...

रिक्षा चालकाच्या मुलाची गरुडझेप, ISRO मध्ये सायंटिस्ट पदासाठी निवड - Marathi News | a young man from Badlapur, selected as a Junior Scientist for isro whose father is auto driver | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षा चालकाच्या मुलाची गरुडझेप, ISRO मध्ये सायंटिस्ट पदासाठी निवड

भारतात ओबीसीमध्ये सर्वप्रथम  ...

इस्रो हेरगिरी प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर - Marathi News | ISRO espionage case High level probe panel submits report to Supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रो हेरगिरी प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर

सूत्रांनी सांगितले की, १९९४मधील हेरगिरी प्रकरणात इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. नारायणन यांचा पोलिसांनी छळ केल्याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक समिती गठित केली होती. ...