लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो, मराठी बातम्या

Isro, Latest Marathi News

ISRO मध्ये स्टेनोग्राफरसह अनेक पदांवर रिक्त जागा; पदवीधर करू शकतात अर्ज, जाणून घ्या वेतन  - Marathi News | isro recruitment 2022 stenographer assistant udc vacancy job for graduates apply at isro gov | Latest career News at Lokmat.com

करिअर :ISRO मध्ये स्टेनोग्राफरसह अनेक पदांवर रिक्त जागा; पदवीधर करू शकतात अर्ज, जाणून घ्या वेतन 

अर्ज करण्यासाठी उमेदवार इस्रोच्या अधिकृत वेबसाइट isro.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. ...

Isroची कोटींची उड्डाणे! १९ देशांचे १७७ उपग्रह प्रक्षेपित करत कमावले तब्बल १ हजार कोटी - Marathi News | isro earn 1100 crore rupees in five years from foreign 19 countries 177 satellites launches | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Isroची कोटींची उड्डाणे! १९ देशांचे १७७ उपग्रह प्रक्षेपित करत कमावले तब्बल १ हजार कोटी

मंगळयान, चांद्रयान अशा मोहिमांमुळे जगात इस्त्रोचे नाव आदराने घेतले जाते. ...

ऐतिहासिक! देशाचे पहिले खासगी रॉकेट झेपावले! - Marathi News | Historic! The country's first private rocket launched! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐतिहासिक! देशाचे पहिले खासगी रॉकेट झेपावले!

भारताने शुक्रवारी  स्टार्टअपने पूर्णपणे विकसित केलेल्या प्रक्षेपकाच्या साहाय्याने (रॉकेट) तीन खासगी उपग्रह यशस्वीरीत्या पाठविले आहेत.  ...

Vikram S Rocket Launch: अभिमानास्पद! भारताचं पहिलं खाजगी रॉकेट 'विक्रम-एस'चं यशस्वी लॉचिंग - Marathi News | Proud moment for Indians as Skyroot Aerospace Successfully launch first private rocket Vikram S from Sriharikota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिमानास्पद! भारताचं पहिलं खाजगी रॉकेट Vikram S चं यशस्वी लॉचिंग

सकाळी ११.३० वाजता श्रीहरिकोटा येथीस लाँचपॅडवरून झालं प्रक्षेपण ...

जय हो! इस्रो बनवणार स्वत:चं स्पेस स्टेशन, सादर केला २०३५ पर्यंतचा प्लान - Marathi News | rocket satellite launching news isro to build its own space station presented plan till 2035 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय हो! इस्रो बनवणार स्वत:चं स्पेस स्टेशन, सादर केला २०३५ पर्यंतचा प्लान

भारत २०३५ पर्यंत अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन उभारण्याची योजना आखत आहे. यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) एक योजना सादर केली आहे. ...

गगनयान मोहिमेसाठी फेब्रुवारीत पहिली चाचणी; भारताचा महत्त्वाकांक्षी अंतराळ प्रकल्प - Marathi News | First test for Gaganyaan mission in February; India's ambitious space project | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गगनयान मोहिमेसाठी फेब्रुवारीत पहिली चाचणी; भारताचा महत्त्वाकांक्षी अंतराळ प्रकल्प

Gaganyaan mission : पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात मानवरहित अंतराळयान अवकाशात झेपावेल, त्याआधी इस्रो १७ वेगवेगळ्या चाचण्या करणार आहे. असे उमामहेश्वरन यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात सांगितले.  ...

Video: इस्त्रोचा बाहुबली मध्यरात्रीच अवकाशात झेपावला; 36 उपग्रह कवेत, पहिलेच व्यावसायिक उड्डाण  - Marathi News | Video: ISRO launches LVM3-M2/OneWeb India-1 Mission at midnight; 36 satellites in orbit, first commercial flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: इस्त्रोचा बाहुबली मध्यरात्रीच अवकाशात झेपावला; 36 उपग्रह कवेत, पहिलेच व्यावसायिक उड्डाण 

इस्त्रोच्या या रॉकेटने य़ापूर्वीही अनेक मोहिमा फत्ते केल्या आहेत. या रॉकेटद्वारे आतापर्यंत चार प्रक्षेपण करण्यात आल्या आहेत. ...

इस्रोचे 'बाहुबली' रॉकेट LVM3 M2 तयार; 12 वाजता सुरू होईल काउंटडाउन - Marathi News | first commercial mission countdown begins tonight for 36 satellites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोचे 'बाहुबली' रॉकेट LVM3 M2 तयार; 12 वाजता सुरू होईल काउंटडाउन

हे मिशन LVM3 M2/OneWeb India1 आहे. ...