या मोहिमेची मुख्य उद्दिष्टं चंद्रावर सुरक्षितपणे पोहोचणं, तिथं वैज्ञानिक उपकरणं काही काळ सुसज्ज ठेवणं आणि तिथं काही वैज्ञानिक प्रयोग करणं; ही आहेत. ...
चांद्रयान- ३ या मोहिमेचे बजेट ६५१ कोटी आहे. चांद्रयान-३ चे लँडर चंद्रावर लँडिंग होण्यास यशस्वी झाले, तर अशी मोहीम करणारा भारत हा जगातील चौथा देश असणार आहे ...