लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
इस्रायल गाझाला घेरणार! सीमेवर १ लाख सैनिक तैनात; अन्न, इंधनाची रसद तोडणार, १४०० जण ठार - Marathi News | Israel will surround Gaza 1 lakh soldiers deployed on border; Food, fuel logistics will be cut off, 1400 people will be killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल गाझाला घेरणार! सीमेवर १ लाख सैनिक तैनात; अन्न, इंधनाची रसद तोडणार, १४०० जण ठार

शनिवारपासून सुरू झालेल्या संघर्षात दोन्ही बाजूकडील १४०० जणांना जीव गमवावा लागला.  ...

विदर्भात सुरू आहे इजराईल-पॅलेस्तिनी नागरिकांची तपासणी - Marathi News | Investigation of Israeli-Palestinian citizens is going on in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात सुरू आहे इजराईल-पॅलेस्तिनी नागरिकांची तपासणी

भयावह संघर्षाचे सर्वत्र हादरे, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर ...

आधी इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध, आता काँग्रेसचा पॅलेस्टाईनला पाठिंबा - Marathi News | Israel-Palestine: First Condemnation of Attack on Israel, Now Congress Supports Palestine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध, आता काँग्रेसचा पॅलेस्टाईनला पाठिंबा

आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली, यात पक्षाने पॅलेस्टाईनचे समर्थन केले आहे. ...

'इंडिया'चा निरोप घेऊन पत्रकाराने इस्रायलसाठी हाती घेतले शस्त्र; ट्विट करत म्हणाला... - Marathi News | israel journalist said Goodbye to 'India' and Takes Up Arms for Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इंडिया'चा निरोप घेऊन पत्रकाराने इस्रायलसाठी हाती घेतले शस्त्र; ट्विट करत म्हणाला...

दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी युद्धाची घोषणा केली आहे. ...

गाझा पट्टीवर इस्रायलने एक लाख सैनिक उतरवले; इंधन, खाद्यपदार्थांवरही बंदी, नाकाबंदी लादणार - Marathi News | Israel lands 100,000 soldiers in Gaza; Ban and blockade will be imposed on fuel and food | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा पट्टीवर इस्रायलने एक लाख सैनिक उतरवले; इंधन, खाद्यपदार्थांवरही बंदी, नाकाबंदी लादणार

युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या ११०० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ...

Israel-Hamas युद्धामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान, 4 लाख कोटी बुडाले - Marathi News | Share Market: Due to the war between Israel and Hamas, investors in the stock market suffered a huge loss of Rs 4 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Israel-Hamas युद्धामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान, 4 लाख कोटी बुडाले

Share Market Update: इस्रायल आणि हमासमध्ये सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर पडला. ...

हमासकडे कोणती शस्त्रे आहेत, ज्याने इस्रायलच्या अत्याधुनिक 'Iron Dome'लाही भेदले, पाहा... - Marathi News | Israel Hamas War: Weapons of Hamas: Find out what weapons Hamas has that penetrated Israel's 'Iron Dome | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासकडे कोणती शस्त्रे आहेत, ज्याने इस्रायलच्या अत्याधुनिक 'Iron Dome'लाही भेदले, पाहा...

हमासने शनिवारी इस्रायलवर अचानक हजारो रॉकेट डागले, ज्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. ...

इस्रायल-हमास संघर्षाचा भारतावर परिणाम; अवघ्या 2 तासात 2.42 लाख कोटींचे नुकसान - Marathi News | Israel-Palestine War: Impact of Israel-Hamas conflict on Indian share market; 2.42 lakh crores loss in just 2 hours | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इस्रायल-हमास संघर्षाचा भारतावर परिणाम; अवघ्या 2 तासात 2.42 लाख कोटींचे नुकसान

Israel-Palestine War: इस्रायल-हमास युद्धामुळे पश्चिम आशियात तणाव वाढला आहे. ...