Iran, Latest Marathi News
या घटनेचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तालिबानी सैनिक शस्त्रास्त्रांसह दिसत आहेत. ...
Blast Hits Oil Pipeline in Southern Iran : खुजेस्तान प्रांतातील रामिस या इराणी गावात बुधवारी सकाळी स्फोट झालाअद्याप या स्फोटात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त समोर आलेलं नाही. ...
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, हे बेट आपल्या खनिज पदार्थांसाठी ओखळलं जातं. त्यामुळे याला वैज्ञानिक डिजनीलॅंड असंही म्हणतात. ...
या अचानक घडलेल्या प्रकारानंतरही राज्यपालांनी आपले भाषण पूर्ण केले आणि त्या हल्लेखोराला.... ...
आमच्याकडे असलेल्या कोणत्याही बंदरात वरील तीन देशांतून येणारा कुठलाही माल उतरविण्यात येणार नाही, असेही अदानी ग्रुपने म्हटले आहे. ...
एक्स-रे काढल्यावर डॉक्टरांनी मुलाच्या शरीरात ९ सेंटीमीटर लांब सुई अडकली असल्याचा खुलासा केला. जगातल्या अनेक देशांमध्ये अशा अजब घटना समोर येतात. ...
इराणने दिलेल्या इशाऱ्यावर तालिबानने पलटवार केला असून, पंजशीरच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करू नये, असे ठणकावले आहे. ...
पंजशीरमधील तालिबान्यांच्या अड्ड्यांवर रात्रीच्या सुमारास हवाई हल्ले; तालिबान्यांचं मोठं नुकसान ...