लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
Birla च्या ‘या’ कंपनीचा IPO जाहीर; २७०० कोटींचा निधी उभारणार, पाहा डिटेल्स - Marathi News | aditya birla sun life amc eyes rs 20500 cr valuation in rs 2768 cr ipo to opens 29 september | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Birla च्या ‘या’ कंपनीचा IPO जाहीर; २७०० कोटींचा निधी उभारणार, पाहा डिटेल्स

आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसी लिमिटेड समभाग विक्रीतून भांडवल उभारणीचा निर्णय घेतला आहे. ...

अबब! OYO Hotels तब्बल १ अब्ज डॉलर्सचा IPO आणण्याच्या तयारीत; गुंतवणुकीची सुवर्ण संधी - Marathi News | oyo hotels likely to file 1 billion dollar mega ipo know all details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अबब! OYO Hotels तब्बल १ अब्ज डॉलर्सचा IPO आणण्याच्या तयारीत; गुंतवणुकीची सुवर्ण संधी

हॉटेल क्षेत्रातील मोठी चेन असलेली Oyo Hotels ही कंपनी मेगा IPO आणण्याच्या तयारीत आहे. ...

परदेशी गुंतवणूकदारांसाठीही उघडणार LIC चा दरवाजा?; चिनी कंपन्यांना 'नो एन्ट्री' - Marathi News | India likely to block Chinese investment in LICs mega IPO will possibly invite fdi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी गुंतवणूकदारांसाठीही उघडणार LIC चा दरवाजा?; चिनी कंपन्यांना 'नो एन्ट्री'

LIC Mega IPO Investment : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या IPO च्या आधी परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली जाऊ शकते. ...

संरक्षण क्षेत्रात गुंतवणुकीची सुवर्ण संधी; महाराष्ट्रातील ‘या’ कंपनीचा IPO जाहीर, पाहा, डिटेल्स - Marathi News | know all details about paras defence and space technologies ipo to open for subscription | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संरक्षण क्षेत्रात गुंतवणुकीची सुवर्ण संधी; महाराष्ट्रातील ‘या’ कंपनीचा IPO जाहीर, पाहा, डिटेल्स

संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील एक कंपनीने आपला IPO जाहीर केला आहे. ...

Zomato चे सह-संस्थापक गौरव गुप्ता यांचा पदावरून तडकाफडकी राजीनामा; शेअर्समध्ये मोठी घसरण - Marathi News | Zomato co founder Gaurav Gupta quits big fall in shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato चे सह-संस्थापक गौरव गुप्ता यांचा पदावरून तडकाफडकी राजीनामा

वाचा काय आहे प्रकरण. काही दिवसांपूर्वीच Zomato नं आणला होता आपला IPO. ...

LIC चे फर्मान! IPO बद्दल कर्मचारी-एजंटना काहीही न बोलण्याची दिली सक्त ताकीद - Marathi News | lic prohibits employees agents from publicly speaking on public issue about ipo | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC चे फर्मान! IPO बद्दल कर्मचारी-एजंटना काहीही न बोलण्याची दिली सक्त ताकीद

चालु आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत LIC चा IPO येणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

LIC IPO मुळे होणार कर्मचाऱ्यांची छांटणी, सोशल इन्फ्रावर खर्च कमी होणार, युनियनचा दावा - Marathi News | LIC IPO may impact jobs social spending warns employee union | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC IPO मुळे होणार कर्मचाऱ्यांची छांटणी, सोशल इन्फ्रावर खर्च कमी होणार, युनियनचा दावा

LIC IPO : एलआयसीचा आयपीओ आल्यानंतर कंपनीचं लक्ष्य गुंतवणूकीवर अधिक नफा देण्यावर असू शकतं असं ऑल इंडिया एलआयसी एम्पॉलॉईज फेडरेशनचे (AILICEF) महासचिव राजेश कुमार यांनी सांगितलं. ...

IPO News : Snapdeal देणार कमाईची मोठी संधी; IPO द्वारे ३ हजार कोटी जमवण्याच्या तयारीत - Marathi News | Snapdeal plans 350 400 million dolar IPO eyes valuation of up to 2 5 billion dollars | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :IPO News : Snapdeal देणार कमाईची मोठी संधी; IPO द्वारे ३ हजार कोटी जमवण्याच्या तयारीत

Snapdeal IPO : ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार दिग्गज गुंतवणूकदार SoftBank Corp चं समर्थित Snapdeal चा आयपीओ आणण्याच्या विचारात आहे. ...