share market : बाजारातील तज्ज्ञांचे लक्ष आता आरबीआयच्या ७ फेब्रुवारीच्या धोरणात्मक निर्णयाकडे लागले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ लादण्याच्या भूमिकेमुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता आहे. ...
SBI Investors Warning: आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करणं खूप महत्वाचं आहे. सध्या सामान्य माणसाकडेही गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. यासोबतच आता अधिक काळजी घेण्याचीही गरज आहे. ...
Systematic Transfer Plan : एसआयपीद्वारे म्युच्युअफ फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एसटीपी योजना माहिती हवी. यामुळे तुमच्या नुकसानीचे रुपांतर फायद्यात होईल. ...
sgb scheme : एसजीबी योजना सरकारने नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सरकार लोकांना बाजारापेक्षा कमी किमतीत सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय देते. ...
Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे. अर्थसंकल्पानंतर आता सोमवारीही सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली. ...