लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

Zerodha नं केलं 'ते' काम, ज्याबाबत SEBI चं ही सुरू आहे प्लानिंग; छोट्या गुंतवणूकदारांनाही फायदा - Marathi News | Zerodha mutual fund introduced sip from rs 100 motilal oswal Small investors will also benefit know before investing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zerodha नं केलं 'ते' काम, ज्याबाबत SEBI चं ही सुरू आहे प्लानिंग; छोट्या गुंतवणूकदारांनाही फायदा

Zerodha Investment Scheme : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. या दोन म्युच्युअल फंडांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. ...

LIC ची जबरदस्त स्कीम, दररोज केवळ ₹२०० जमा करा; मिळतील २० लाख, फायदेही अनेक - Marathi News | LIC s amazing scheme deposit only rs 200 every day get 20 lakhs many benefits too term insurance plans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ची जबरदस्त स्कीम, दररोज केवळ ₹२०० जमा करा; मिळतील २० लाख, फायदेही अनेक

LIC Investment Scheme: गुंतवणुकीच्या अनेक स्कीम्स आहेत, पण भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (LIC) पर्यायांची कमतरता नाही. एलआयसीची एक स्कीम आहे ज्यामध्ये आपण दररोज थोडी रक्कम जमा करून मोठा फंड तयार करू शकता. ...

महिलांसाठीची लोकप्रिय सरकारी योजना बंद होणार? गुंतवणूक करण्याची शेवटची संधी; किती आहे व्याजदर? - Marathi News | mssc mahila samman savings certificate scheme didn rt get extension in budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांसाठीची लोकप्रिय सरकारी योजना बंद होणार? गुंतवणूक करण्याची शेवटची संधी; किती आहे व्याजदर?

mahila samman savings certificate : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात एमएसएससी योजनेबाबत काहीही सांगितले नाही. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी महिलांना शेवटची संधी आहे. ...

बीएमसीने ४ वर्षांत १० हजार कोटींचे डिपॉझिट मोडून केला विकास, मुदतठेवी होत आहेत कमी  - Marathi News | BMC has developed by breaking deposits worth 10 thousand crores in 4 years, fixed deposits are decreasing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीएमसीने ४ वर्षांत १० हजार कोटींचे डिपॉझिट मोडून केला विकास, मुदतठेवी होत आहेत कमी 

BMC fixed deposit amount: विविध विभागांची शिल्लक, कंत्राटदारांकडून घेतलेल्या अनामत रक्कम याचा मुदत ठेवींमध्ये समावेश असतो. ...

गुंतवणूकीसाठी बेस्ट आहे SBI ची 'ही' एफडी; ४०० दिवसांच्या FD मध्ये ५ लाखांवर किती मिळेल रिटर्न - Marathi News | SBI amrit kalash FD is the best for investment How much return will you get on 5 lakhs in a 400 days FD | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकीसाठी बेस्ट आहे SBI ची 'ही' एफडी; ४०० दिवसांच्या FD मध्ये ५ लाखांवर किती मिळेल रिटर्न

SBI Fixed Deposit Scheme: जेव्हा जेव्हा पैसे गुंतवण्याची वेळ येते तेव्हा बहुतेक लोक पैशांची एफडी करण्याचा विचार करतात. कारण एफडीमध्ये पैसे गुंतवून पैसे गमावण्याची भीती नसते. ...

कधी ना कधी तुम्ही SIP Calculator वापरलंच असेल, माहितीये का हे कसं काम करतं? सोप्या भाषेत पाहा - Marathi News | You must have used SIP Calculator do you know how it works Let s see in simple terms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कधी ना कधी तुम्ही SIP Calculator वापरलंच असेल, माहितीये का हे कसं काम करतं? सोप्या भाषेत पाहा

Mutual Fund SIP Calculator: म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे. बाजारातील गुंतवणूकदारही एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. ज्याद्वारे छोटे गुंतवणूकदार सहजपणे मोठे फंड बनवू शकतात. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी २३,७०० च्या वर; BPCL, ONGC, Coal India मध्ये तेजी - Marathi News | Stock market starts with a bullish start Nifty above 23700 BPCL ONGC Coal India rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी २३,७०० च्या वर; BPCL, ONGC, Coal India मध्ये तेजी

Stock Market Today:  देशांतर्गत शेअर बाजारात बुधवारी (५ फेब्रुवारी) तेजीसह व्यवहार सुरू झाले. सेन्सेक्स ७८,७३५ च्या उच्चांकी पातळीवर गेला. पण त्यानंतर त्यात थोडा संमिश्र ट्रेंड दिसून आला. ...

सलग सातव्या दिवशी रॉकेट बनला हा शेअर; 27% नं वधारला, ₹161 वर जाऊ शकतो भाव - Marathi News | Stock market vishal mega mart share jumped for seventh straight session target price 161 rupee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग सातव्या दिवशी रॉकेट बनला हा शेअर; 27% नं वधारला, ₹161 वर जाऊ शकतो भाव

या शेअरमध्ये सलग सातव्या दिवशी तेजी दिसून आली आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर २७ टक्क्यांनी वधारला आहे. ...