लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

EPFO ने रचला इतिहास; वर्षभरात 2,05,932.49 कोटी रुपयांचे 5 कोटींपेक्षा जास्त दावे निकाली - Marathi News | EPFO creates history; settles more than 5 crore claims worth Rs 2,05,932.49 crore in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO ने रचला इतिहास; वर्षभरात 2,05,932.49 कोटी रुपयांचे 5 कोटींपेक्षा जास्त दावे निकाली

Provident Fund Claim Settlement: EPFO ची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. ...

विदेशी गुंतवणुकदारांनी का फिरवली भारतीय शेअर बाजाराकडे पाठ; 'हे' आहे मोठं कारण - Marathi News | why are foreign investors leaving indian share market know what expert says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विदेशी गुंतवणुकदारांनी का फिरवली भारतीय शेअर बाजाराकडे पाठ; 'हे' आहे मोठं कारण

foreign investors : भारतीय बाजारपेठेत परकीय गुंतवणूकदारांचा मोठा वाटा आहे. परंतु, अलीकडच्या काळात विदेशी गुंतवणूकदार आपला पैसा काढून घेत आहेत. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात बाजारातून ७७ हजार कोटी रुपयांची विक्री केली आहे. ...

घसरून ११ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आला 'हा' शेअर; आता विक्रीसाठी गुंतवणूकदारांची रांग - Marathi News | ncc stock fell to an 11 month low now investors are lining up to sell share market investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरून ११ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आला 'हा' शेअर; आता विक्रीसाठी गुंतवणूकदारांची रांग

NCC Share Price: शेअरनं शुक्रवारी ११ महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली. शुक्रवारी बीएसईवर कंपनीचा शेअर १५ टक्क्यांनी घसरून २०२.८५ रुपयांवर आला. ...

२९ वेळा कंपनीनं दिलाय डिविडेंड; आता पुन्हा 'ही' कंपनी Dividend देणार; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | ITC company has paid dividends 29 times Now company will pay dividends again Do you have this stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२९ वेळा कंपनीनं दिलाय डिविडेंड; आता पुन्हा 'ही' कंपनी Dividend देणार; तुमच्याकडे आहे का?

ITC Dividend Stock: कंपनीनं एका शेअरवर ६.५० रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतलाय. या लाभांशाची रेकॉर्ड डेटही जाहीर करण्यात आलीये. जाणून घेऊया या डिव्हिडंड स्टॉकबद्दल सविस्तर माहिती. ...

शेअर बाजार वर जाऊ की खाली; ही रणनिती वापरल्यास नाही होणार नुकसान; फायदा मात्र होईल - Marathi News | portfolio management share market trick understanding better for future return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार वर जाऊ की खाली; ही रणनिती वापरल्यास नाही होणार नुकसान; फायदा मात्र होईल

Portfolio Management : कोसळणाऱ्या शेअर बाजारात तुमच्या पोर्टफोलिओचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी ३ टीप्स जरी फॉलो केल्या तरी तुम्ही फायद्या राहाल. ...

Gold Loan: देशात सोने गहाण ठेवून कर्ज घेण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांनी वाढले - Marathi News | The rate of borrowing against gold collateral in the country increased by 72 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात सोने गहाण ठेवून कर्ज घेण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांनी वाढले

केअर रेटिंग्जने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२४ मध्ये वैयक्तिक कर्जाच्या वृद्धीत २.५ पट घट झाली आहे. ...

मोठा निर्णय! Zomato चे नाव बदलले; आता 'या' नावाने ओळखले जाणार, बोर्डाची मान्यता... - Marathi News | Zomato Eternal: Company's big decision! Zomato's name changed; Now it will be known as 'Eternal' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठा निर्णय! Zomato चे नाव बदलले; आता 'या' नावाने ओळखले जाणार, बोर्डाची मान्यता...

Zomato Eternal: कंपनीच्या संचालक मंडळाने Zomato चे नाव बदलण्यास मान्यता दिली आहे. ...

सनी लिओनीची नव्या क्षेत्रात एन्ट्री; मुंबईतील अलिशान भागात खरेदी केली प्रॉपर्टी; किंमत वाचून अवाक व्हाल - Marathi News | Sunny Leone buys office space in Mumbai's Oshiwara veer signature for Rs 8 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सनी लिओनीची नव्या क्षेत्रात एन्ट्री; मुंबईत खरेदी केली प्रॉपर्टी; किंमत वाचून अवाक व्हाल

Sunny Leone : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने मुंबईतील एका अलिशान भागात प्रॉपर्टी घेतली आहे. सुमारे २ हजार स्केअर फूट असलेल्या या जागेची किंमत वाचून डोळे पांढरे होतील. ...