लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरनेट

इंटरनेट, मराठी बातम्या

Internet, Latest Marathi News

Bachpan ka Pyar Song: इन्स्टाग्रामवर बादशाहनं शेअर केला 'बचपन का प्यार' गाणाऱ्या मुलासह फोटो; म्हणाला, "लवकरच..." - Marathi News | raipur bachpan ka pyar song in instagram badshah posted a picture with sahadev of chhattisgarh who sang said coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bachpan ka Pyar Song: इन्स्टाग्रामवर बादशाहनं शेअर केला 'बचपन का प्यार' गाणाऱ्या मुलासह फोटो; म्हणाला, "लवकरच..."

Bachpan ka Pyar Song: छत्तीसगढमध्ये राहणाऱ्या सहदेव या मुलानं 'बचपन का प्यार' हे गायलेलं गाणं मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालं होतं. रॅपर बादशाहनं सहदेवसह शेअर केला फोटो. ...

MG Motors ची Reliance Jio सोबत हातमिळवणी, आगामी कार्समध्ये येणार विशेष 'कनेक्टेड टेक्नॉलॉजी' - Marathi News | MG Motors to join hands with Reliance Jio in upcoming trains with special connected technology | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MG Motors ची Reliance Jio सोबत हातमिळवणी, आगामी कार्समध्ये येणार विशेष 'कनेक्टेड टेक्नॉलॉजी'

MG Motors, Reliance Jio New Technology : रिलायन्स जिओ आणि एमजी मोटर्स करणार एकत्र काम. अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी दोन्ही कंपन्यांची हातमिळवणी. ...

तुम्हाला माहितीये तुमच्या स्मार्टफोनमध्ये WiFi Calling कसं सुरू करायचं?; पाहा प्रक्रिया - Marathi News | Do you know how to start WiFi Calling in your smartphone See process vodafone idea airtel reliance jio | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हाला माहितीये तुमच्या स्मार्टफोनमध्ये WiFi Calling कसं सुरू करायचं?; पाहा प्रक्रिया

सध्या आपल्याकडे अनेक स्मार्टफोन्स हे WiFi Calling या फीचरसह येतात. देशातील काही दूरसंचार कंपन्या WiFi Calling च्या सुविधेचाही लाभ देतात.  ...

स्क्रीनशॉट घेण्याची गरज नाही, अशा प्रकारे डाऊनलोड करा मित्रांचं WhatsApp Status - Marathi News | No need to take screenshots know how you can download WhatsApp Status | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्क्रीनशॉट घेण्याची गरज नाही, अशा प्रकारे डाऊनलोड करा मित्रांचं WhatsApp Status

Whatsapp : अनेक युझर्स करतात Whatsapp च्या स्टेटस फीचरचा वापर. ...

चिमुकल्याच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल; जोरदार Viral होतोय हा 'कडक' Video - Marathi News | child amazing dance video goes viral on internet everybody likes wideo ips officer shared | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चिमुकल्याच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल; जोरदार Viral होतोय हा 'कडक' Video

Viral Video : चिमुकल्याचा हा व्हिडीओ होतोय जबरदस्त व्हायरल. वाद्यांच्या आवाजावर चिमुकल्यानं केलेल्या डान्स स्टेप्स पाहून सर्वच चक्रावून जातील.  ...

जपान सुस्साट! नोंदवला विक्रमी 319TB प्रति सेकंद इंटरनेट स्पीड; 3,000 किलोमीटरवर डेटा ट्रान्सफर   - Marathi News | Japan researchers successfully test worlds fastest internet speed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जपान सुस्साट! नोंदवला विक्रमी 319TB प्रति सेकंद इंटरनेट स्पीड; 3,000 किलोमीटरवर डेटा ट्रान्सफर  

जापानच्या नॅशनल इंस्‍टीट्यूट ऑफ इन्‍फॉर्मेशन अँड कम्‍युनिकेशंस टेक्‍नोलॉजी (NIICT) च्या लॅबमध्ये झालेल्या चाचणीत 319 टेराबाइट्स (TB) प्रति सेकंद इंटरनेट स्पीडची नोंद करण्यात आली आहे. ...

स्वतंत्र, खुल्या इंटरनेटवरचे हल्ले आणि सुंदर पिचई - Marathi News | editorial on free and open internet how it is danger google ceo sundar pichai | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वतंत्र, खुल्या इंटरनेटवरचे हल्ले आणि सुंदर पिचई

बड्या इंटरनेट कंपन्यांना दमात घेण्याचे प्रयत्न सर्वत्र सुरू असताना गुगलच्या प्रमुखांना वाटणारी चिंता योग्यच असली, तरी पुरेशी नाही! ...

सावधान!; फ्री किंवा ओपन इंटरनेट वापरणाऱ्यांना खुद्द सुंदर पिचाईंनीच सांगितला धोका - Marathi News | Google CEO Sundar Pichai Warns of Attack on Free, Open Internet Around the World | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान!; फ्री किंवा ओपन इंटरनेट वापरणाऱ्यांना खुद्द सुंदर पिचाईंनीच सांगितला धोका

Google CEO Sundar Pichai Warns: आर्टिफिशीअल इंटेलिजंस महत्वाचे आणि क्रांतीकारी तंत्रज्ञान आहे ...