भारतीय रेल्वे FOLLOW Indian railway, Latest Marathi News भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Two trains will run via Washim अकोला ते पूर्णा या मार्गावरुन वाशिममार्गे दोन विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यात येत आहेत. ...
Indian Railways Nagpur Newsआरएसी (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) असलेल्या प्रवाशांनाही प्रवास करता येणार आहे. ...
Festival Special Trains पोरबंदर-हावडा आणि भूवनेश्वर-लोकमान्य तिलक टर्मिनन्स या दोन फेस्टिव्हल स्पेशल जोडी रेल्वेगाड्या धावणार आहेत. ...
western railway : या गाड्या पूर्णपणे आरक्षित असतील आणि यासाठी बुकिंग १७ ते २२ ऑक्टोबर दरम्यान असणार आहे. ...
Indian Railway हटिया - लोकमान्य तिलक टर्मिनस – हटिया ही विशेष रेल्वे गाड़ी २३ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत चालविण्यात येणार आहे. ...
२० ऑक्टोबरपासून अमरावती-तिरुपती-अमरावती ही विशेष रेल्वे गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Festival Special Train अकोल्याच्या वाट्याला पाच गाड्या आल्या आहेत. ...
Indian Railways: भारतीय रेल्वेने सर्व रेल्वे परिमंडळांना या स्पेशल गाड्या चालविण्यास परवानगी दिली आहे. ...