लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
भारतीय हवाई दलाने सादर केले एफ-16 विमान पाडल्याचे पुरावे, पाकिस्तान तोंडघशी - Marathi News | Indian Air Force Shear irrefutable evidence of Shout down of F-16 plane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय हवाई दलाने सादर केले एफ-16 विमान पाडल्याचे पुरावे, पाकिस्तान तोंडघशी

27 फेब्रुवारी रोजी झालेल्या हवाई चकमकीत एफ-16 विमान पाडले गेले नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय हवाई दलाने जबरदस्त चपराक दिली आहे. ...

भारत 16 ते 20 एप्रिल दरम्यान हल्ला करेल; पाकिस्तानला सतावतेय भीती - Marathi News | Pakistan Claims India Preparing Another Attack Between April 16 To 20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत 16 ते 20 एप्रिल दरम्यान हल्ला करेल; पाकिस्तानला सतावतेय भीती

गुप्तहेर खात्याकडून मिळालेल्या माहितीचा संदर्भ देत पाकिस्तानचा दावा ...

पाकिस्तानचं एफ-16 पाडलं हा मोदींचा नवा जुमला- आंबेडकर - Marathi News | lok sabha election prakash ambedkar slams pm modi over air strike and pakistani f16 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पाकिस्तानचं एफ-16 पाडलं हा मोदींचा नवा जुमला- आंबेडकर

पाथरीतील प्रचारसभेत प्रकाश आंबेडकर यांचा आरोप ...

ते एफ-16 विमान विंग कमांडर अभिनंदन यांनीच पाडले, हवाई दलाने फेटाळला अमेरिकन मासिकाचा दावा - Marathi News | Indian Air Force rejected an American magazine's Claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ते एफ-16 विमान विंग कमांडर अभिनंदन यांनीच पाडले, हवाई दलाने फेटाळला अमेरिकन मासिकाचा दावा

 पाकिस्तानच्या ताफ्यात असलेली सगळी एफ-16 विमाने सुरक्षित असल्याचा अमेरिकन मासिकाने केलेला दावा भारतीय हवाई दलाने फेटाळून लावला आहे. ...

पाकिस्तानचं F-16 पडलंच नाही?; अमेरिकन मासिकाच्या दाव्यानं खळबळ - Marathi News | US count of Pakistans F 16s fighter jets found none of them missing says us magazine Report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचं F-16 पडलंच नाही?; अमेरिकन मासिकाच्या दाव्यानं खळबळ

पाकिस्तानच्या ताफ्यातील सर्व एफ-16 विमानं सुरक्षित असल्याचा दावा ...

अखेर काय घडलं होतं 'त्या' रात्री? मोदींनी उलगडलं एअर स्ट्राईकचं रहस्य - Marathi News | What had happened in air strikes nights, Pm modi unraveled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर काय घडलं होतं 'त्या' रात्री? मोदींनी उलगडलं एअर स्ट्राईकचं रहस्य

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आम्ही असं नियोजन करत होतो की आम्ही हल्ला करु पण पाकिस्तानला तोंड उघडता येणार नाही. ...

अभिनंदन नीडरपणे F16ला भिडला अन् 'तिनं' कंट्रोल रूममधून पाकचा डाव उधळला! - Marathi News | indian air force Honored to women Swadron Leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनंदन नीडरपणे F16ला भिडला अन् 'तिनं' कंट्रोल रूममधून पाकचा डाव उधळला!

भारतीय हवाई दलाच्या एअरस्टाइकमुळे चवताळलेल्या पाकिस्तानच्या हवाई दलाने दुसऱ्या दिवशी भारतावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. ...

नौदलाला मिळणार अत्याधुनिक २४ ‘रोमियो’ सीहॉक हेलिकॉप्टर्स - Marathi News | Navy will get the state-of-the-art 24 "Romeo" seawak helicopters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नौदलाला मिळणार अत्याधुनिक २४ ‘रोमियो’ सीहॉक हेलिकॉप्टर्स

अमेरिकेची मंजुरी; चीनला रोखण्यास उपयुक्त ...