लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Video - संविधानात 'इंडिया'ऐवजी भारत असा उल्लेख असावा, स्वदेशी जागरण मंचाचा ठराव - Marathi News | In the Constitution, bharat should be mentioned instead of 'India', the resolution in the National Executive of the Swadeshi Jagran Manch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video - संविधानात 'इंडिया'ऐवजी भारत असा उल्लेख असावा, स्वदेशी जागरण मंचाचा ठराव

भारतीय संविधानावर संशोधन होऊन इंडिया ऐवजी भारत हा शब्द वापरला जावा, याबाबत सरकारला प्रस्ताव पाठवला आहे, असे स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. अशवनी महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...

ICC World Cup 2019 : टीम इंडिया उच्चायुक्तांच्या भेटीला, पाहा फोटो - Marathi News | ICC World Cup 2019 : Team India at the High Commissioner's residence in London today | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : टीम इंडिया उच्चायुक्तांच्या भेटीला, पाहा फोटो

ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाच्या 'तारणहारा'ला संघातील स्थान गमावण्याची भीती! - Marathi News | ICC World Cup 2019 : Australia's Nathan Coulter-Nile fears the axe after two wicketless games   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाच्या 'तारणहारा'ला संघातील स्थान गमावण्याची भीती!

ICC World Cup 2019 : गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करताना दोन विजय मिळवले आहेत. ...

ICC World Cup 2019 : डेव्हिड वॉर्नरच्या फटक्यानं भारतीय वंशाचा गोलंदाज गंभीर जखमी - Marathi News | ICC World Cup 2019 : David Warner shot hits net bowler on the head, Injured net Indian origin bowler taken to hospital | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : डेव्हिड वॉर्नरच्या फटक्यानं भारतीय वंशाचा गोलंदाज गंभीर जखमी

ICC World Cup 2019 :वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ रविवारी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ...

आठवड्याभराच्या विलंबानंतर अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान खात्याकडून घोषणा  - Marathi News | the monsoon came in Kerala today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठवड्याभराच्या विलंबानंतर अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान खात्याकडून घोषणा 

बरेच दिवस लांबलेला मान्सून अखेर आज मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर केरळमध्ये दाखल झाला आहे. ...

वैचारिक बैठक ही राजकारणाला स्थैर्य देणारी आहे; आम्ही तीच गमावून बसलो - Marathi News | Editorial on Indian politics lost ideological views | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वैचारिक बैठक ही राजकारणाला स्थैर्य देणारी आहे; आम्ही तीच गमावून बसलो

विकासाचा विचार, कार्यक्रम किंवा तात्त्विक नसली तरी किमान वैचारिक बैठक राजकारणाला स्थैर्य देते. आम्ही तीच गमावून बसलो आहोत. परिणामी, राजकारण अधांतरी बनले आहे. त्यात श्रद्धा, अंधश्रद्धा, देव आहेत. फक्त समाज नाही. ...

इस्रायलकडून १०० स्पाइस बॉम्बची खरेदी; भारताचा ३०० कोटींचा संरक्षण व्यवहार - Marathi News | 100 spice bombs purchase from Israel; India's 300 crores conservation practice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रायलकडून १०० स्पाइस बॉम्बची खरेदी; भारताचा ३०० कोटींचा संरक्षण व्यवहार

भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० लढाऊ विमानांनी २६ फेब्रुवारी रोजी बालाकोटमध्ये दहशतवादी तळ असलेल्या इमारतींवर स्पाइस-२००० बॉम्बनी हल्ला चढविला. ...

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 7 जून 2019 - Marathi News | Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 7, 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 7 जून 2019

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...   ...