मिताली राजच्या नेतृत्वाखालील एकदिवसीय संघाने दुसऱ्या लढतीत ९ गड्यांनी मिळविलेल्या विजयाचा अपवाद वगळता भारताला या मालिकेत सांघिक कामगिरी करण्यात अपयश आले. ...
कर्णधार मिताली राजच्या नाबाद ७९ धावांच्या खेळीनंतरही भारताला १८८ पर्यंतच मजल गाठता आली. प्रत्युत्तरात एनेके बॉश(५८)आणि मिगनोन डू प्रीज(५७) यांच्या अर्धशतकांच्या बळावर द. आफ्रिकेने ४८.२ षटकात ५ बाद १८९ धावा करीत सामना जिंकला. ...
शनिवारी रात्री झालेल्या या सामन्यात केवळ युवीच नाही, तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आपल्या जुन्या स्टाईलने तडाखेबंद फलंदाजी करत चाहत्यांना चौकार-षटकारांची मेजवानीच दिली. ...
२६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकाने लिजेल (६९), मिगनोन ड्यू प्रीज (६१), लारा गुडॉल (नाबाद ५९) व कर्णधार लॉरा वोलवार्ट (५३) यांच्या जोरावर ८ चेंडू व ३ गडी राखून २६९ धावा करीत सहज विजय मिळविला. ...
पहिला सामना गमावणाऱ्या भारताने दुसरा सामना जिंकून मुसंडी मारली होती. मिताली राजच्या नेतृत्वाखालील संघाने तिसरा सामना मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार सहा धावांनी गमावला. ...