लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव, फोटो

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
दिल जीत लिया... PM मोदी थेट सीमेवर, नेटिझन्सच्या आनंदाला 'सीमा'च उरली नाही! - Marathi News | PM Narendra Modi wins heart of netizens by visiting leh ladakh to boost Indian Army | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल जीत लिया... PM मोदी थेट सीमेवर, नेटिझन्सच्या आनंदाला 'सीमा'च उरली नाही!

नरेंद्र मोदींच्या लेह दौऱ्याने तरुण नेटकरी भारावलेत आणि त्यांनी मोदींना सॅल्यूट केलाय. ...

मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान - Marathi News | Importance of nimoo for the India where PM Modi reached early in the morning | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान

लडाखच्या 'कुरुक्षेत्रावर' मोदी असं काही बोलले; जवानांमध्ये १२ हत्तींचे बळ संचारले! - Marathi News | India china Faceoff : pm narendra modi addressed indian soldiers in leh ladakh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखच्या 'कुरुक्षेत्रावर' मोदी असं काही बोलले; जवानांमध्ये १२ हत्तींचे बळ संचारले!

India China FaceOff: भारत-चीनमधील तणाव वाढणार की निवळणार?; पुढील ७२ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार - Marathi News | india china faceoff army officers focus on expeditious de escalation | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: भारत-चीनमधील तणाव वाढणार की निवळणार?; पुढील ७२ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार