sikkim income tax exemption section : देशात एक राज्य असं आहे, जिथे एक रुपयाही आयकर भरावा लागत नाही. एका विशेष कायद्यानुसार या राज्याला ही सूट देण्यात आली आहे. ...
GST Rate Hike : मंगळवारी १४८ वस्तूंवरील जीएसटी दर वाढणार असल्याचे वृत्त पसरल्याने सरकारला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यानंतर सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ...