लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स, मराठी बातम्या

Income tax, Latest Marathi News

कर वाचवण्यासाठी चांगला गुंतवणूक पर्याय शोधत आहात? हे आहेत बेस्ट ऑफ ५ - Marathi News | Looking for a good investment option to save tax? Here are the best 5 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर वाचवण्यासाठी चांगला गुंतवणूक पर्याय शोधत आहात? हे आहेत बेस्ट ऑफ ५

Tax Saving Investments : एनपीएसमध्ये ५० हजार रुपयांच्या योगदानावर तुम्ही अतिरिक्त कर सूट मागू शकता. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम हा आयकर कायद्याच्या कलम ८०C अंतर्गत कर लाभांचा दावा करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे. ...

दाक्षिणात्य निर्माते दिल राजू यांच्या घरावर आयकर विभागाची धाड, नुकताच बनवला बिग बजेट सिनेमा - Marathi News | South Indian producer Dil Raju Income Tax Department raids his house recently made a big budget movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाक्षिणात्य निर्माते दिल राजू यांच्या घरावर आयकर विभागाची धाड, नुकताच बनवला बिग बजेट सिनेमा

आयकर विभागाची हैदराबाद मोठी कारवाई, निर्मात्याच्या घरावर, ऑफिसवर छापा ...

कर्मचाऱ्यांनी बनावट बिलं देऊन केली १०७०००००००० रुपयांची करचोरी; ९० हजार कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता - Marathi News | Income Tax Department has detected incorrect tax exemption claims of Rs 1070 crore made by 90000 taxpayers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्यांनी बनावट बिलं देऊन केली १०७०००००००० रुपयांची करचोरी; ९० हजार कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता

TDS: ९०,००० करदात्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे कर कपातीमधून सवलत मिळवल्याची माहिती समोर आली आहे. ...

मोहनदास पै यांनी सांगितलं कसे असले पाहिजे Income Tax स्लॅब्स, लागू झाल्यास कमी होऊ शकतो टॅक्स - Marathi News | Budget 2025 Mohandas Pai said how Income Tax slabs should be if implemented tax can be reduced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोहनदास पै यांनी सांगितलं कसे असले पाहिजे Income Tax स्लॅब्स, लागू झाल्यास कमी होऊ शकतो टॅक्स

Budget 2025: इन्फोसिसचे माजी सीएफओ आणि अरिन कॅपिटल टीव्हीचे चेअरमन मोहनदास पै (Mohandas Pai) यांनीही सरकारला लोकांवरील आयकराचा बोजा कमी करण्याचा सल्ला दिला आहे. ...

ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 'सर्वोच्च' दिलासा, 1 लाख कोटी रुपयांच्या GST नोटीसला स्थगिती - Marathi News | Supreme Court relief to online gaming companies, GST notice worth Rs 1 lakh crore suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 'सर्वोच्च' दिलासा, 1 लाख कोटी रुपयांच्या GST नोटीसला स्थगिती

ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ...

भाजपच्या माजी आमदाराच्या घरावर IT ची धाड! सापडले कोट्यवधी रुपये, सोनं आणि तीन मगरी - Marathi News | IT raids former BJP MLA's house! Crores of rupees, gold and three crocodiles found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या माजी आमदाराच्या घरावर IT ची धाड! सापडले कोट्यवधी रुपये, सोनं आणि तीन मगरी

Income Tax Raid BJP ex Mla: कोट्यवधी रुपयांचा कर बुडल्याच्या प्रकरणात आयकरने भाजपच्या माजी आमदाराच्या घरावर धाड टाकली. आमदाराच्या घरात चक्क तीन मगरी आढळून आल्या.  ...

जुनी की नवीन? तुमच्यासाठी कोणती करप्रणाली अधिक फायदेशीर? तज्ज्ञांनी दिलं उत्तर - Marathi News | why will not old tax regime closed know benefits other details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुनी की नवीन? तुमच्यासाठी कोणती करप्रणाली अधिक फायदेशीर? तज्ज्ञांनी दिलं उत्तर

Old Tax Regime : गेल्या वर्षीपासून आयकर विभागाने नवीन कर प्रणाली लागू केली आहे. मात्र, अजूनही अर्थतज्ज्ञ जुनी कर प्रणाली अधिक चांगली असल्याचं सांगत आहेत. ...

आयटीआर दाखल करणे होणार सोपे; कायद्यातील नियमांत बदल करण्याची सरकारकडून तयारी - Marathi News | Filing ITR will become easier Government prepares to change rules in law | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR दाखल करणे होणार सोपे; कायद्यातील नियमांत बदल करण्याची सरकारकडून तयारी

जानेवारीच्या मध्यापर्यंत लोकांची मते जाणून घेतली जातील. त्यानंतर सुधारित कायदा १ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात समाविष्ट केला जाईल. ...