टिकैत यांनी त्यांच्या आधाराचा पायाच प्रत्यक्षात गमावलेला असल्यामुळे त्यांना या परिस्थितीत सिंघू सीमेवरून बळाचा वापर करून दूर करून काहीही साध्य होणार नाही. ...
दिल्ली पोलिसांनी हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 37 जणांना जबाबदार धरले असून एफआयआरदेखील नोंदवला आहे. एवढेच नाही, तर दिल्ली पोलिसांना 20 हून अधिक शेतकरी नेत्यांना नोटीसदेखील पाठविली आहे. यात योगेंद्र यादव, बलदेव सिंग सिरसा आणि राजेवाल यांच्या नावाचाही समाव ...
राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनप्रसंगी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दिल्लीच्या अनेक भागांत हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांचा पोलीस शोध घेत आहेत. यातच गँगस्टर लक्खा सिंह सिधाना चेही नाव समोर येत आहे. ...
दरम्यान अर्णव गोस्वामी याला गोपनीय माहिती मिळाली आणि त्याने चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी उपयोग केला ही बाब गंभीर आहे. त्यामुळे त्याला तात्काळ अटक करावी व गृहमंत्री अमित शहा यांनी यावर खुलासा करावा अशी मागणी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी केली ...