लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगणा

हिंगणा, मराठी बातम्या

Hingna-ac, Latest Marathi News

वेणा नदीत पोहण्याची पैज जीवावर बेतली! एक पुरात वाहून गेला, दुसरा थोडक्यात बचावला - Marathi News | 2 friends had a bet to swim in river Vena, one was swept away by the flood, the other narrowly escaped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेणा नदीत पोहण्याची पैज जीवावर बेतली! एक पुरात वाहून गेला, दुसरा थोडक्यात बचावला

कोतेवाडा-गुमगाव परिसरातील घटना  ...

दोन दिवसानंतर काेल्हापुरी बंधाऱ्यात आढळला अंजलीचा मृतदेह; पुरात आईसह गेली होती वाहून - Marathi News | Anjali's body was found in Kalhapuri dam two days later after flood was carried away both mother and daughter on sunday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन दिवसानंतर काेल्हापुरी बंधाऱ्यात आढळला अंजलीचा मृतदेह; पुरात आईसह गेली होती वाहून

दोघी माय-लेकी रविवारी रात्री हाॅटेलमधील काम आटाेपून पायी घरी येत हाेत्या. त्यांच्या घराजवळ असलेल्या नाल्याचा पूर ओलांडत असताना दाेघीही प्रवाहात आल्या आणि वाहत गेल्या. ...

फार्महाऊस मद्यपार्टी प्रकरण : हिंगणा पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी निलंबित - Marathi News | Nagpur Farmhouse liquor party Raid : Two employees of Hingna police station suspended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फार्महाऊस मद्यपार्टी प्रकरण : हिंगणा पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी निलंबित

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या या कारवाईने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

भावी पत्नीला जेवायला बोलाविले अन् सावत्र जावयाने त्याचा जीव घेतला - Marathi News | He invited his future wife for dinner and his son-in-law killed him, murder case in hingna | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भावी पत्नीला जेवायला बोलाविले अन् सावत्र जावयाने त्याचा जीव घेतला

जयकिशनच्या परिवारात आई, सावत्र वडील आणि सावत्र बहीण होती. काही दिवसांपूर्वी त्याच्या आईचे निधन झाल्यानंतर त्याची प्रिया नामक सावत्र बहीण घर हडपण्यासाठी आक्रमक झाली. त्यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. ...

ओळखपत्र न मिळाल्याने ५४ विद्यार्थी नवोदय परीक्षेपासून वंचित;पालकांतून संताप - Marathi News | 54 students missing exams due to non-admit card in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ओळखपत्र न मिळाल्याने ५४ विद्यार्थी नवोदय परीक्षेपासून वंचित;पालकांतून संताप

या विद्यालयातील ५४ विद्यार्थ्यांचे परीक्षा फार्म सबमीट न झाल्याने त्यांचे आॅनलाईन ओळखपत्र आलेच नाहीत. ...

Maharashtra Election 2019 : हिंगोली जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत केवळ १९.५५ टक्के मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019 : In Hingoli district, the average voter turnout at 11 o'clock is 19.55 percent | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Maharashtra Election 2019 : हिंगोली जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत केवळ १९.५५ टक्के मतदान

चार इव्हीएममध्ये बिघाड ...

अबब ! एकाच नावाचे दोन-दोन उमेदवार - Marathi News | Ohh! Two candidates with the same name | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अबब ! एकाच नावाचे दोन-दोन उमेदवार

विधानसभा निवडणुकीत दोन विधानसभा मतदार संघात विशेषत: ग्रामीण भागातील मतदार संघात एकाच नावाचे दोन-दोन उमेदवार रिंगणात आहेत. एकाच नावाच्या उमेदवारांमुळे गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...